• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

नगर परिषद शाळा क्र. ८ मध्ये मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 15, 2026
in शिक्षण
0
नगर परिषद शाळा क्र. ८ मध्ये मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत
0
SHARES
98
VIEWS

 नगर परिषद शाळा क्र. ८ मध्ये मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

धाराशिव लोकविचार 

 नगर परिषद शाळा क्रमांक ८ येथे शाळा प्रवेश उत्सवानिमित्त नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वितरणही करण्यात आले. धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले. तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नगर परिषद प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, ‘एक पेड़ माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत शाळेच्या इको क्लबच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. नवप्रवेशित विद्यार्थी, त्यांच्या पालकांसह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाला प्रशासन अधिकारी तथा मुख्याध्यापक नईम सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काजी नुरोद्दीन, सदस्य शेख इरशाद यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळा प्रवेश उत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल उत्साह निर्माण झाला असून, पालकांनीही नगर परिषद शाळांच्या गुणवत्तापूर्ण उपक्रमांचे कौतुक केले. शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाची जोड देत आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadosmanabad प्राथमिक शिक्षणआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगर परिषद मुख्याधिकारीनगराध्यक्ष
Previous Post

नळदुर्ग पालिकेत राजकीय भूकंप! भाजपचे नगराध्यक्ष-नगरसेवक ‘लोणावळ्याला’ रवाना; काँग्रेस उमेदवार फिरकेना, निवडणूक एकतर्फी?

Next Post

उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद मतदारसंघ; महायुतीचे सावध डावपेच! घोडेबाजार की मौजमस्ती? व्हिडिओंनी खळबळ!

Related Posts

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन
शिक्षण

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन

September 11, 2026
दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा
शिक्षण

दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा

September 2, 2026
धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी
शिक्षण

धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !
शिक्षण

शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !

July 9, 2026
अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…
शिक्षण

अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…

July 8, 2026
जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती
शिक्षण

जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती

July 4, 2026
Next Post

उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद मतदारसंघ; महायुतीचे सावध डावपेच! घोडेबाजार की मौजमस्ती? व्हिडिओंनी खळबळ!

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!