• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

तेर येथे RAWE उपक्रमांतर्गत बियाणे प्रक्रिया (Seed Treatment) प्रात्यक्षिक संपन्न

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 22, 2026
in सामाजिक
0
तेर येथे RAWE उपक्रमांतर्गत बियाणे प्रक्रिया (Seed Treatment) प्रात्यक्षिक संपन्न
0
SHARES
1
VIEWS

तेर येथे RAWE उपक्रमांतर्गत बियाणे प्रक्रिया (Seed Treatment) प्रात्यक्षिक संपन्न

तेर लोकविचार

कृषी महाविद्यालय, आळणी यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत तेर येथे शेतकऱ्यांसाठी बियाणे प्रक्रिया (Seed Treatment) विषयावर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य प्रकारे प्रक्रिया करण्याचे महत्त्व, त्यामागील शास्त्रीय कारणे तसेच बुरशीनाशक, जैविक घटक व इतर शिफारस केलेल्या घटकांच्या साहाय्याने बियाणे प्रक्रिया करण्याची शास्त्रोक्त पद्धत कृषीदूतांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना समजावून सांगितली. बियाणे प्रक्रियेमुळे बियाणे व मातीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते, उगवण चांगली होते तसेच पिकांच्या सुरुवातीच्या वाढीस चालना मिळून उत्पादनवाढीस मदत होते, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.या उपक्रमास रामकिसन कदम, नारायण कदम, दत्ता आंधळे, पांडुरंग कचरे, देविदास गायके, हिराचंद भोरे, अमोल नाईकवाडी यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत बियाणे प्रक्रिया, रोग व्यवस्थापन व पेरणीपूर्व तयारीसंदर्भात विविध प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली.यावेळी कृषीदूत हर्ष वाघ, समर्थ पाटील, आनंद वीर, ज्ञानसागर पवार, स्वप्निल पासले, शिवम शेळके, रोहित पाटील, योगेश सवने व ऋषिकेश करडे हे उपस्थित होते.या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये शास्त्राधारित शेती पद्धतींबाबत जनजागृती करण्यात आली असून पेरणीपूर्व बियाणे प्रक्रियेचे महत्त्व पटवून देत निरोगी व जोमदार पिकांसाठी आवश्यक तांत्रिक माहिती देण्यात आली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादगडपाटीतेरधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमहाविद्यालयशिक्षण
Previous Post

तेर येथे RAWE उपक्रमांतर्गत बियाणे प्रक्रिया (Seed Treatment) प्रात्यक्षिक संपन्न

Next Post

उस्मानाबाद – लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांना पडलेली मते

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post
उस्मानाबाद – लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांना पडलेली मते

उस्मानाबाद - लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांना पडलेली मते

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!