• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ ची   उत्साही सुरुवात हेल्मेट रॅलीद्वारे जनजागृती

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 2, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ ची   उत्साही सुरुवात हेल्मेट रॅलीद्वारे जनजागृती

धाराशिव,दि.०१ जानेवारी (प्रतिनिधी) रस्ता सुरक्षा अभियान २०२६ उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव व जिल्हा पोलीस प्रशासन,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ जानेवारी २०२६ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये जिल्हाभर राबविण्यात येत आहे.

त्याप्रमाणे रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत आज १ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव येथे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी वाहनास रस्ता सुरक्षा अभियान २०२६ चे बॅनर लावून त्यास हिरवा झेंडा दाखवून रस्ता सुरक्षा अभियान २०२६ ची सुरुवात केली.

यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांतराव साळी, नवनाथ साठे.राजन शिंदे.शुभम खोसे तसेच कार्यालयातील सर्व मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक व वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अरविंद हिंगोले व त्यांचे सहकारी कर्मचारी उपस्थित होते.कार्यालयीन अधीक्षक धनंजय लोंढे, नरसिंह कुलकर्णी व इतर सर्व कार्यालयीन कर्मचारी,शिपाई तसेच कार्यालयात आलेले सर्व नागरिक,वाहन चालक/मालक,मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक व वाहन वितरकांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

या रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात हेल्मेट परिधान करून बाईक रॅलीद्वारे करण्यात आली.ही रॅली उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव येथून शहरातील तेरणानगर,ज्ञानेश्वर मंदिर, भानूनगर,सेंट्रल बिल्डिंग,एस.पी. ऑफिस,छत्रपती शिवाजी महाराज चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, तुळजाभवानी स्टेडियम,कोर्ट इत्यादी ठिकाणी फिरवून पुन्हा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव येथे येऊन समारोप करण्यात आला.

तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी कार्यालयात जमलेल्या वाहन मालक/चालक व इतर नागरिकांना मार्गदर्शन करताना दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करणे,चारचाकी वाहन चालकांनी सीट बेल्टचा वापर करणे, अपघातग्रस्त व्यक्तींना तात्काळ अँम्बुलन्स बोलावून रुग्णालयात पोहोचविण्यास मदत करणे तसेच मद्यपान करून वाहन चालवू नये,असे आवाहन केले.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

उरुसात भाविकांना निवासाची सुविधा उपलब्ध करुन ठेकेदारावर कारवाई करण्याची नगराध्यक्ष काकडे यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी

Next Post

सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा गरजू वधु – वरांच्या पालकांनी लाभ घ्यावा – विश्वासअप्पा शिंदे

Related Posts

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
Next Post

सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा गरजू वधु - वरांच्या पालकांनी लाभ घ्यावा - विश्वासअप्पा शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!