• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

धाराशिव जिल्हा पोलीस दलातील प्रदीप भगवानराव साळुंखे यांचा सेवानिवृत्ती समारंभ

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 2, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव,दि.०२ (अमजद सय्यद): सन 1987 साली धाराशिव जिल्हा पोलीस दलात रुजू झालेले श्रेपोउपनि/871 प्रदीप भगवानराव साळुंखे हे तब्बल 38 वर्षांची प्रदीर्घ व कर्तव्यनिष्ठ सेवा करून दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.

आपल्या सेवाकाळात त्यांनी पोलीस मुख्यालय, पो.स्टे. भुम, कळंब, वाशी, तुळजापूर, तामलवाडी तसेच जिल्हा विशेष शाखा येथे जबाबदारी पार पाडली. इमाने-इतबारे व प्रामाणिकपणे नोकरी करत त्यांनी नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या तपासकामामुळे अनेक आरोपींना शिक्षा झाली असून त्यांची ओळख जिल्ह्यातील “सिंघम” पोलीस अधिकारी / कर्मचारी म्हणून निर्माण झाली होती.

कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि न्यायप्रिय अधिकारी / कर्मचारी म्हणून त्यांनी जिल्ह्यात आपली वेगळी छाप उमटवली. ज्या-ज्या ठिकाणी त्यांनी सेवा बजावली, त्या ठिकाणच्या नागरिकांनी त्यांना कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून कायम स्मरणात ठेवले आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे पोलीस दलात एक अनुभवी व जनतेसाठी झटणारा अधिकारी / कर्मचारी सेवानिवृत्ती होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

साळुंखे यांना एक मुलगा व एक मुलगी असून मुलगा चोलामंडलम फायनान्स, धाराशिव येथे कार्यरत आहे. मुलगी एम. फार्मसी शिक्षण घेऊन सध्या बीके कॉलेजमध्ये नोकरी करत आहे. दोन्ही मुले विवाहित असून आपल्या क्षेत्रात प्रगती करत आहेत.

त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील कार्याची जिल्हा पोलीस दलाकडून विशेष दखल घेण्यात आली असून वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी व नागरिकांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: कर्तव्यदक्ष अधिकारीकळंबक्राईमजिल्हा पोलीसजिल्हा विशेष शाखातामलवाडीधाराशिवपोलीस अधीक्षकभूमवाशीसेवानिवृत्ती
Previous Post

जिल्हा स्त्री रुग्णालयात जनुुकीय तपासणी प्रयोगशाळा
राज्यातील पहिली प्रयोगशाळा, देशातील सातवी प्रयोगशाळा

Next Post

एसटी महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा त्वरित वापर करण्यास मान्यता परिवहन मंत्री सरनाईक

Next Post

एसटी महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा त्वरित वापर करण्यास मान्यता परिवहन मंत्री सरनाईक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • अमृत 2.0 मुळे नळदुर्गचा पाणीप्रश्न मार्गी भवानीनगर-रहिमनगरात विकासकामांचा वेग!
  • पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने एसटीचे योग्य नियोजन आले कामी यात्राकाळात ६२ लाख ६६ हजारांची घसघशीत कमाई
  • गॅस एजन्सींमधील कर्मचाऱ्यांसह दलालांचा सुळसुळाट! परस्पर बुकिंग, ओटीपी घोटाळा!
  • सर्वसामान्य लोकविचार चा इम्पॅक्ट! धाराशिव जिल्हा झाला ‘कला केंद्रमुक्त’ जिल्हा
  • महाकाली कला केंद्रावर अखेर गंडांतर परवाना रद्द करून 24 तासांत सील, प्रशासनाची मोठी कारवाई

Recent Comments

  1. Brittany Joslyn on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. John Loh on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Aman Katiyar on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.