• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 4, 2026
in राजकारण
0
अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा
0
SHARES
33
VIEWS

मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा; अन्यथा ८ सप्टेंबरपासून थेट कारवाई!

धाराशिव लोकविचार

शहरातील प्रमुख रस्ते आणि पदपथांवरील फळविक्रेते, हातगाड्या व पानटपऱ्यांच्या अतिक्रमणाविरोधात नगरपरिषद प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. संबंधितांनी ७ सप्टेंबर २०२६ पूर्वी स्वतःहून अतिक्रमणे हटवावीत, अन्यथा ८ सप्टेंबरपासून कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी यांनी दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, तुळजाभवानी व्यापारी संकुल, एस.टी. स्टँड परिसर ते सेंट्रल बिल्डिंग या प्रमुख मार्गांवर अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय होत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

रस्त्यांची रुंदी कमी झाल्याने शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णवाहिकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत.मुदत संपल्यानंतर सार्वजनिक जागेवर किंवा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

तसेच हातगाड्या, टपऱ्या व संबंधित साहित्य जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल. कारवाईदरम्यान साहित्याचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अतिक्रमणधारकाची राहील, असा स्पष्ट इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे.

शहरातील प्रमुख रस्ते वाहतूकमुक्त आणि मोकळे ठेवण्यासाठी संबंधितांनी मुदतीपूर्वी अतिक्रमणे स्वतःहून हटवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी, नगर परिषद धाराशिव यांनी केले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव नगर परिषदराजकारण
Previous Post

धाराशिवमध्ये ८० लाखांची रोकड जप्त!

Next Post

गणेश मंडळांना विविध स्पर्धांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा

Related Posts

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
धाराशिवच्या विकासाला मिळणार गती;
राजकारण

धाराशिवच्या विकासाला मिळणार गती;

September 1, 2026
Next Post
गणेश मंडळांना विविध स्पर्धांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा

गणेश मंडळांना विविध स्पर्धांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!