• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

तेर येथे जनता दरबारात अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी – अर्चना पाटील

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 13, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

तेर येथे जनता दरबारात अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी – अर्चना पाटील
धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी):तेर गावात जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात नागरिकांच्या विविध समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या दरबारात तेरसह आजूबाजूच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
जनता दरबारात घरकुल योजनेचा लाभ मिळविण्यात येणाऱ्या अडचणी, निराधार व अपंग व्यक्तींना मानधन, गावातील रस्ते व शेतरस्ते दुरुस्ती, किसान सन्मान निधीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारख्या विषयांवर नागरिकांनी मांडणी केली. पाटील यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देत नागरिकांना दिलासा दिला.
यावेळी बोलताना अर्चना पाटील म्हणाल्या की, “जनतेच्या अडचणी जाणून घेऊन त्या मार्गी लावणे हीच खरी लोकसेवा आहे. योजनांचा लाभ कुठल्याही परिस्थितीत नागरिकांपासून वंचित राहता कामा नये.”
या कार्यक्रमाला माजी सभापती दत्ता देवळकर, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा प्रीती कदम, उषाताई यरकळ, सिमा वाकुरे, सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत देशमुख, कृषी सहाय्यक राम शिंदे, ग्राम अधिकारी लाडे यांच्यासह भास्कर माळी, नवनाथ नाईकवाडी, बालाजी पांढरे, जूनेद मोमीन, मंगेश फंड, सुमेध वाघमारे, सुभाष कुलकर्णी, अमोल कस्तुरे, तानाजी बंडे, इर्शाद मुलाणी, गणेश फंड, बिभीषण लोमटे, अर्शद मुलाणी, सोमनाथ माळी, विशाल गोरे, विवेकानंद नाईकवाडी, नवनाथ पसारे, अजीत‌ कदम, प्रतीक नाईकवाडी, प्रवीण साळुंखे, राम कोळी, अभिमान रसाळ, किशोर काळे आदींसह शेकडो नागरिक व महिला सहभागी झाले.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  #धाराशिव #उस्मानाबादbjpdharashiv lokmadat newsdharashiv osmanabadterअर्चना राणाजगजितसिंह पाटीलआमदार राणाजगजीतसिंह पाटील तुळजापूर भारतीय जनता पक्ष आई तुळजाभवानी बीजेपी भाजपाजनता दरबारजिल्हा परिषद निवडणूक २०२५तेरमदतकार्यमल्हार पाटील
Previous Post

धाराशिव पोलीसांची क्रिडा स्पर्धा संपन्न

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे

Related Posts

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;
सामाजिक

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;

September 10, 2026
ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!