• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव बसस्थानक परिसरातील मोटारसायकल चोरीचा पर्दाफाशस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 24, 2026
in क्राईम
0
धाराशिव बसस्थानक परिसरातील मोटारसायकल चोरीचा पर्दाफाशस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
0
SHARES
68
VIEWS

धाराशिव बसस्थानक परिसरातील मोटारसायकल चोरीचा पर्दाफाशस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन आरोपी जेरबंद, चार दुचाकी जप्त

धाराशिव लोकविचार

धाराशिव शहरातील बसस्थानक परिसरातून मोटारसायकली चोरी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून त्यांच्याकडून चार चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे शहरातील वाहन चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.

दि. २२ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालमत्तेविषयक गुन्ह्यांतील आरोपींची माहिती घेत सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना धाराशिव शहर पोलीस ठाणे हद्दीत आले होते. यावेळी पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक विश्लेषणातून माहिती मिळाली की, दोन संशयित इसम अंबाला हॉटेलसमोरील चौकात चोरीच्या मोटारसायकलींसह थांबले आहेत.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी धाव घेत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे राजेश उर्फ राजा परमेश्वर बनसोडे (वय २१, रा. साठे नगर, धाराशिव) व अतिष हनुमंत सगर (वय २२, रा. भक्ती मार्ग, सांगोला चौक झोपडपट्टी, पंढरपूर, जि. सोलापूर, सध्या रा. गावसूद, ता. जि. धाराशिव) अशी सांगितली.पोलिसांनी मोटारसायकलींबाबत अधिक चौकशी केली असता आरोपींनी त्या चोरी केल्याची कबुली दिली.

त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून अंदाजे ६० हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या. पुढील कारवाईसाठी आरोपींना जप्त वाहनांसह आनंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरील कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार सपोनि अमोल मोरे, पोहेकॉ बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, राहुल नाईकवाडी, चालक पोलीस अंमलदार विनायक दहीहंडे तसेच पोलीस अंमलदार बिराजदार यांच्या पथकाने केली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

एसपी अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लवंगी मिरची’ कला केंद्रावर पोलिसांचा छापा; ५० लाखांहून अधिक साहित्य जप्त

Next Post

नळदुर्ग येथे अधिकमासानिमित्त ‘श्रीमद्भागवत सप्ताहा’चे आयोजन; परळकर परिवाराचा धार्मिक उपक्रम

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
नळदुर्ग येथे अधिकमासानिमित्त ‘श्रीमद्भागवत सप्ताहा’चे आयोजन; परळकर परिवाराचा धार्मिक उपक्रम

नळदुर्ग येथे अधिकमासानिमित्त 'श्रीमद्भागवत सप्ताहा'चे आयोजन; परळकर परिवाराचा धार्मिक उपक्रम

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!