• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

“महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 29, 2026
in क्राईम
0
“महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”
0
SHARES
5
VIEWS

“महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

“शहरातील हायवा गायब; महसूल प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे अवैध मुरुमू उत्खननाला लागला ब्रेक

धाराशिव लोकविचार

धाराशिव शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या अवैध मुरूम वाहतुकीवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अनेक ठिकाणी अवैध वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र दिसून येत आहे.धाराशिव शहरातून दिवसाढवळ्या धावणारे टिप्पर आणि हायवा अचानक गायब झाल्याने नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, शहरालगत सुरू असलेले अनेक अवैध उत्खननाचे ठिकाणे सध्या ओस पडल्याचे दिसत असून, महसूल विभागाच्या धडक कारवाईची भीती मुरूम उत्खनन करणाऱ्यांवर निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.कौडगाव परिसरातील कारवाईनंतर प्रशासनाने वैराग रोड, तुळजापूर रोड, सांजा रोड, एमआयडीसी परिसर, वरुडा रोड तसेच बार्शी रोड परिसरात महसूल विभागाच्या हालचाली वाढल्याने अवैध वाहतूक करणाऱ्यांनी वाहने जागेवरच थांबवल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या तक्रार यानंतर महसूल प्रशासन अधिक सक्रिय झाल्याचे चित्र आहे. प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यांनि धास्ती घेतली असून, अनेक ठिकाणी रात्री सुरू असणारी वाहतूकही बंद झाल्याचे सांगितले जात आहे.तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके अधिक सतर्क झाली असून, शहरातील प्रमुख मार्गांवर अचानक तपासणी मोहीम राबवली जात असल्याने मुरूम उत्खनन करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.नागरिकांकडूनही आता प्रशासनाच्या या कारवाईचे स्वागत केले जात आहे.

लोकविचार — सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक : अमजद सय्यद 8390088786

Previous Post

एमएसईबी लाईनच्या कामाच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल; कारवाईची मागणी

Next Post

महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब

Related Posts

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;
क्राईम

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
Next Post
महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब

महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!