• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

मुगाव येथे माजी मंत्री आमदार तानाजीराव सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क… लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 8, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

मुगाव येथे माजी मंत्री आमदार तानाजीराव सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क; लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग

“भूम-परंडा-वाशी व धाराशिव जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे” – आ. तानाजीराव सावंत

मुगाव ता. परंडा येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी आरोग्यमंत्री व भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी मतदान केंद्रावर पोहोचून त्यांनी शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात मतदान केले.
यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेण्याचे आवाहन केले. “भूम-परंडा-वाशी तालुक्यांसह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचे आहे. सुजाण व जबाबदार मतदानातूनच सक्षम व विकासाभिमुख नेतृत्व घडते,” असे त्यांनी सांगितले.
मतदान केंद्रावर स्थानिक नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. प्रशासनाकडून शांततेत व सुव्यवस्थितरीत्या मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करत लोकशाहीचा उत्सव साजरा केला.
आ. तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीमुळे मतदारांमध्ये अधिक उत्साह संचारल्याचे दिसून आले. त्यांनी युवक, महिला तसेच सर्व मतदारांना निर्भयपणे मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

“हरित मतदान केंद्र” उपक्रमातून पर्यावरण संवर्धन आणि लोकशाहीचा सुंदर संगम

Next Post

मत मोजणीमुळे शासकीय आयटीआय मार्ग वाहतुकीसाठी बंद…रुग्णसेवा, निवडणूक वाहने व इतर अत्यावश्यक सेवेसाठी खुला

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

मत मोजणीमुळे शासकीय आयटीआय मार्ग वाहतुकीसाठी बंद...रुग्णसेवा, निवडणूक वाहने व इतर अत्यावश्यक सेवेसाठी खुला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!