• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धाराशिव लोकसभा मंतदार संघ दौऱ्यावर

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 3, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धाराशिव लोकसभा मंतदार संघ दौऱ्यावर

धाराशिव दि.०३(प्रतिनिधी): शिवसेनाप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाडच्या नियोजित दौऱ्यावर येणार आहेत मराठवाड्यातील अतिवृष्टी झालेल्या भागातील गावांना भेट देणार असून याचबरोबर ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. दिनांक 05/11/ 2025 रोजी मुंबई येथून खाजगी विमान छत्रपती संभाजीनगर येथे प्रयान करणार असून त्यानंतर खाजगी वाहनाने  भुम तालुकयातील पाथ्रुड येथे 2:00 मि वा आगमन, परंडा तालुक्यातील शिरसाव येथे दुपारी 03:30 वा, घारी ता. बार्शी  येथे सायंकाळी 05:00 वाजता, सायंकाळी 07:00  वा धाराशिव येथील शासकीय विश्रामगृह येथे धाराशिव, बीड लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत

दिनांक 06 /11 /2025 रोजी धाराशिव येथून करजखेडा येथे प्रस्थान करणार आहेत. दुपारी 12:00 वा भुसनी येथे भेट देणार आहेत त्यानंतर नियोजीत दौऱ्याकरीता प्रयाण करणार असल्याचे शिवसेना कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

  • WordPress

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Page 1 of 2
12Next
Tags:  dharashiv collectordharashiv lokmadat newsआमदार कैलास पाटीलआमदार प्रवीण स्वामीखासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरखासदार संजय राऊतपरंडाभूममाजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेवाशीशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षशिवसेना नेत्या सुषमा अंधारे
Previous Post

धाराशिव नगराध्यक्षपदासाठी जनतेची ‘राजकन्या’ पुढे; विकास, स्वच्छता आणि जनसंपर्काचा दमदार फॉर्म्युला!*

Next Post

“महिला नेतृत्वाला नवा उभारी – अंबेजवळगा मतदारसंघात वहिदा कलीम सय्यद चर्चेच्या केंद्रस्थानी!”

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post

“महिला नेतृत्वाला नवा उभारी – अंबेजवळगा मतदारसंघात वहिदा कलीम सय्यद चर्चेच्या केंद्रस्थानी!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!