• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन वृद्ध महिलेची लूट

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 6, 2026
in क्राईम
0
खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन वृद्ध महिलेची लूट
0
SHARES
55
VIEWS

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन वृद्ध महिलेची लूट; लाखोंच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

धाराशिव लोकविचार 

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात आलेल्या वृद्ध महिलेची खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन दागिने लुटणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. या कारवाईत सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी फिर्यादी निनाबाई चौगुले या तुळजापूर येथे दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी काही इसमांनी त्यांना बोलण्यात गुंतवून खोटे सोन्याचे बिस्कीट दिले आणि त्याबदल्यात त्यांचे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक रितू खोखर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला असताना स. पो. नि. सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ऋषीकेश बंडू जाधव (वय २५, रा. गांधी नगर, तेलगाव नाका, बीड) याच्यावर पाळत ठेवण्यात आली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची माहिती देत अन्य साथीदारांची नावेही सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

पोलिसांनी कारवाई करत चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले मोटार वाहन, असा एकूण ₹४,६५,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला तुळजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार तसेच पोलीस अंमलदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, रत्नदीप डोंगरे आणि नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारosmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

खरीप नुकसानीची शास्त्रीय पाहणी सुरू;

Next Post

पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही

Related Posts

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;
क्राईम

बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;

September 24, 2026
Next Post
पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही

पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!