• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव प्रशालेचा जिल्हास्तरीय कला उत्सवात बहुमान

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 29, 2025
in शिक्षण
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव -उस्मानाबाद जिल्हा स्वातंत्र्यसैनिक समिती संचलित धाराशिव प्रशाला, धाराशिव यांनी जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धेत धाराशिव प्रशालेने सादर केलेल्या “सावित्री तू शिक” या नाटकाला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला. जिल्ह्यातील तब्बल ३२ शाळांनी सहभाग नोंदवला असताना धाराशिव प्रशालेने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची दाद मिळवली.

या नाटकात वैष्णवी मोरे, साक्षी लोहार, जोया बोहरी, दूर्वा पेठे, संबोधी गायकवाड, आराध्या नाकिळक व सनात तांबोळी या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट सादरीकरण केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मलखरे, सचिव दिलीप गणेश, उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव, कोषाध्यक्ष उमाजी देशमुख, सहसचिव ॲड. सुग्रीव नेरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक पंडित जाधव, मार्गदर्शक शिक्षिका दिपाली रोकडे व गौरी माने तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या यशामागे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यामुळेच विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.

Tags: dharashivosmanabad प्राथमिक शिक्षणक्रीडाधाराशिव प्रशालाविद्यापीठशालेय शिक्षणशालेय स्पर्धाशाळासावित्रीबाई फुले
Previous Post

पंचनामे पासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्या. -खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Next Post

निंबाळकर गल्लीतील अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ८ जण अटकेत

Related Posts

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन
शिक्षण

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन

September 11, 2026
दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा
शिक्षण

दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा

September 2, 2026
धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी
शिक्षण

धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !
शिक्षण

शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !

July 9, 2026
अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…
शिक्षण

अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…

July 8, 2026
जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती
शिक्षण

जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती

July 4, 2026
Next Post

निंबाळकर गल्लीतील अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ८ जण अटकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!