• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव आगारातील आगार व्यवस्थापकाचा प्रवाशाच्या जीवाशी खेळ

wp@dktechs.in by wp@dktechs.in
December 3, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव आगारातील आगार व्यवस्थापकाचा प्रवाशाच्या जीवाशी खेळ

धाराशिव आगारातील आगार व्यवस्थापक यांच्या निष्काळजीपणामुळे बस वेळेवर न सोडणे लांबपल्याच्या गाड्या दुरुस्ती अवस्थेत असलेल्या सोडणे अशा प्रकारचे प्रकार व्यवस्थापकाकडून सर्रासपणे सुरू आहेत. आज दिनांक 3/12/ 25 रोजीधाराशिव – पुणे ही 12 ची गाडी दोन वाजता सोडण्यात आली,आणि 2 वाजता सुटणारी गाडी 2.45ला लावण्यात आली. MH 20 BL258९ ही गाडी एकदम निकृष्ट दर्जाची लावण्यातआली, गाडीमध्ये स्टेफनी  दोऱ्याने बांधलेली होती, गाडीच्या पाठीमागच्या टायरचे दोन नट बोल्ट निघालेल्या अवस्थेत आढळून आले त्याचबरोबर पाठीमागच्या चाकाचे नट बोल्ट हे दोऱ्याने आवळलेले दिसून आले. अशा अवस्थेतील गाडी लांब पाल्यालालावून धाराशिव आगारातील आगार व्यवस्थापक प्रवाशाच्या जीवाशी खेळत असल्याचे निदर्शनास आले. ही बाब आगार व्यवस्थापकाच्या लक्षात आणून दिल्यानंतर पाच मिनिटात दुसरी गाडी लावतो असे सांगून साहेबांनी एक तास उशिराने गाडी बदलून देण्याचे काम केले. आगार व्यवस्थापकाला या गाडीच्या संदर्भाने विचारनाकेलीअसता उडवा उडीचे उत्तरे देऊन गाडी बदलून देण्यास स्वतः आगार व्यवस्थापकांनी विलंब लावला त्यामुळे प्रवाशांना पुणे या ठिकाणी जाण्यासाठी  दिरंगाई झालेली दिसून आली. निदान लांब पल्ल्याच्या गाड्या तरी चांगल्या कंडीशन मध्ये असल्याच्या बघूनच पाठवाव्या असे सांगितले असतानाही याकडे त्यांनी म्हणावे तसे लक्ष दिले नाही मोबाईल स्विच ऑफ झाला आहे असे कारण सांगून ते तेथून निघून गेले हे त्यांचे जाणे म्हणजे प्रवाश्यांची आपले काही घेणेदेणे नाही अशा अविर्भावातून ते  त्या ठिकाणाहून निघून गेले. शेवटी 2वाजतापुण्याला जाणारी गाडी 4 वाजता आगारातून मार्गस्थ झाली त्यामुळे प्रवाशांची प्रचंड प्रमाणात हेळसांड झाली याला पूर्णपणे जबाबदार आगार व्यवस्थापक आहेत. गाडीमध्ये स्टेफनी ठेवून चाकांना पूर्ण  नटबोल्ट नसणारी गाडीतसेच मध्ये खिडक्या च्या शेजारी पाईप तुटलेले अशी गाडी लांब पाल्यालालावून आगार व्यवस्थापकाने प्रवाशाच्या जीवाची हेळसांड करण्याचे कामकेलेले आहे ही गंभीर बाब असून याकडे विभाग नियंत्रकांनी लक्ष देऊन लांब पल्ल्याच्या गाड्या चांगल्या अवस्थेतील सोडण्याचा प्रयत्नकरावा अशी मागणी प्रवासी करत असल्याचे निदर्शनासआलेआहे.आजघडलेल्याप्रसंगाचीतक्रार ही विभाग नियंत्रकाकडे प्रवाशांनी दिलेली आहे. विभाग नियंत्रक यामध्ये कोणती भूमिका घेतात याकडेही प्रवाशाचे लक्ष आहे. वरील सर्व गंभीर बाब आगार व्यवस्थापकाच्या लक्षात आणून देऊन, गाडी बदलून घेण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते उमेश सिरसाठे यांनी केले आहे.

Previous Post

धाराशिव नगरपरिषदेत ६१.१४ टक्के मतदान… निकाल २१ डिसेंबरला – उमेदवारांची धाकधूक शिगेला

Next Post

खोटं बोलणाऱ्या सरकारवर हक्कभंगाची कारवाई करावी खासदार ओमराजे यांनी शेतकरी मदतीसाठी संसदेचे वेधले लक्ष्य

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

खोटं बोलणाऱ्या सरकारवर हक्कभंगाची कारवाई करावी खासदार ओमराजे यांनी शेतकरी मदतीसाठी संसदेचे वेधले लक्ष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!