• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

लोहारा–उमरगा विकासासाठी आनंद पाटील यांचा  पाठपुरावा

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 2, 2026
in महाराष्ट्र
0
लोहारा–उमरगा विकासासाठी आनंद पाटील यांचा  पाठपुरावा
0
SHARES
56
VIEWS

लोहारा–उमरगा विकासासाठी आनंद पाटील यांचा  पाठपुरावा; दुष्काळ जाहीर करण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी

लोहारा लोकविचार 

लोहारा तालुक्याच्या विकासासाठी आनंद पाटील यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन तालुक्यातील विविध प्रलंबित विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा यांसह सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधून ही कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, लोहारा व उमरगा तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही तालुके तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, अशी आग्रही मागणीही आनंद पाटील यांनी केली. पावसाअभावी शेतीचे नुकसान होत असून आगामी पाणीटंचाईचा धोका लक्षात घेता शेतकरी व नागरिकांना शासनाच्या सर्व आवश्यक सवलती व मदत मिळावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

विकासकामे असोत अथवा शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न—आनंद पाटील यांचा शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा निश्चितच कौतुकास्पद असून, त्यांच्या या प्रयत्नांना जनतेतून प्रोत्साहन मिळत आहे.

यावेळी महादेव जानकर, पंचायत समिती उपसभापती अमोल पाटील, कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, मार्डीचे सरपंच श्रीमंत पाटील, नितीन सर कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलउमरगा लोहाराकृषीजिल्हा ओला दुष्काळधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

धाराशिवच्या विकासाला मिळणार गती;

Next Post

दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा

Related Posts

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!
महाराष्ट्र

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
Next Post
दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा

दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा

ताज्या घडामोडी

दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा

दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा

September 2, 2026
लोहारा–उमरगा विकासासाठी आनंद पाटील यांचा  पाठपुरावा

लोहारा–उमरगा विकासासाठी आनंद पाटील यांचा  पाठपुरावा

September 2, 2026
धाराशिवच्या विकासाला मिळणार गती;

धाराशिवच्या विकासाला मिळणार गती;

September 1, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!