• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

भरदिवसा व्यावसायिकाला लुटणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 3, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

भरदिवसा व्यावसायिकाला लुटणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

दिनांक 31/10/2025 रोजी माला विषयीचे गुन्हे उघडकीस आणणे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अमोल मोरे पथक पेट्रोलिंग करत पोस्टे तुळजापूर हद्दीत असताना गुप्त बातमीवरून बातमीवरून पोलीस तुळजापूर गु.र.नं.406/2025 क.304,3 (5)BNS गुन्ह्यातील गेला माल व आरोपीचा शोध घेणे कामी सदर ठिकाणी रवाना होवून तुळजापूर येथुन आरोपी नामे-मनोज उर्फ पापा महादेव धोत्रे वय 30वर्ष  रा वेताळ नगर  तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यास ताब्यात घेऊन त्याचे कडे सदर गुन्ह्या बाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा मी माझा साथीदार यांनी मिळून केल्याचे सांगितले. त्यावर पथकाने नमुद आरेापीच्या ताब्यातुन गुन्ह्यातील मुद्देमाल (एक रेडमी कंपनीचा मोबाईल) हस्तगत करून नमुद आरोपी पुढील तपास कामी पोलीस ठाणे तुळजापूर येथे  रिपोर्ट सह हजर केले

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोह- राहुल नाईकवाडी, समाधान वाघमारे, बळीराम शिंदे, अशोक ढगारे, चालक विनायक दहिहांडे,  योगेश कोळी तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोअं सुर्यवंशी, भोसले  यांच्या पथकाने केली आहे.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsउस्मानाबादक्राईमतुळजापूरदरोडापोलिस अधीक्षकपोलीस अधीक्षक धाराशिवरितू खोखरस्थानिक गुन्हे शाखा धाराशिवहप्ता वसुली
Previous Post

शिवसेना नेते आ.तानाजीराव सावंत यांची भाजप पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट जिल्ह्यात वेगळ्याच चर्चेला उधाण…

Next Post

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार - काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!