• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली  परवाना रद्द केला तरी गौरी व कालिका कला केंद्र चालु

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 23, 2025
in क्राईम
0
0
SHARES
1
VIEWS

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली – परवाना रद्द केला तरी गौरी व कालिका कला केंद्र चालु , छमछम रात्रभर सुरु, प्रशासन सील कधी करणार

धाराशिव –

धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी गौरी व कालिका कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला असला तरी ते प्रत्यक्षात सुरुच आहेत. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवत हे केंद्र मोठ्या हिमतीने सुरु असुन रात्रभर छम छमचा नाद सुरु आहे. पिंजरा कला केंद्राबाबतीतही असाच प्रकार झाला होता, पिंजरा परवाना रद्द करून ही ते सुरु होते. आदेश फक्त कागदावर असेच सुरु असुन सर्रास कलाकेंद्र सुरु असुन बंद खोलीत डीजे लावुन नियमांचा भंग सुरु आहे. पालकमंत्री जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक यांनी कारवाई करूनही ते प्रत्यक्षात सुरु आहेत.

‘लोकमदत’णे बातमी लावल्यावर प्रशानाने पंचनामा करून पिंजरा कला केंद्र सील ठोकले. गौरी व कालिका यांना आदेश देऊनही सील न ठोकणाऱ्या अधिकारी यांच्यावर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला या 2 केंद्रानी एक प्रकारे आव्हान दिले आहे. काही केले तरी आमचे प्रशासन काही करू शकत नाही, केंद्र बंद करू शकत नाही असे दिसते. केंद्र खुलेआम सुरु असताना त्याकडे पोलिस विभागाचा कानाडोळा आहे.

अनेक नियम मोडले तरी काही वाकडे होत नसल्याने मुजोरी वाढली आहे. स्टेज नसताना कला केंद्र खुले आम सुरु आहे. जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले तरी खालची यंत्रणा मॅनेज आहे हे यावरून दिसते. तात्काळ सील करण्याची मागणी होत असुन याच्यावर वरदहस्त कोणाचा असा प्रश्न समोर आला आहे.

लोकमदत न्यूज सत्य लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  crimedharashiv policejilhadhikari dharashivkalakendraआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतआमदार प्रवीण स्वामीआमदार राणाजगजितसिंह पाटीलखासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरटोलनाकाधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकयेडशीयेरमाळा पोलिस
Previous Post

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ गोधनांची दिवाळी भेट!

Next Post

पत्रकारावर जीवघेणा हल्ला – आरोपी पोलीस कस्टडीत! राजकीय षडयंत्राचा संशय गडद!

Related Posts

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
Next Post

पत्रकारावर जीवघेणा हल्ला – आरोपी पोलीस कस्टडीत! राजकीय षडयंत्राचा संशय गडद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!