• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 14, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे
तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार – शेकडो नागरिकांना मोफत तपासणी व मार्गदर्शन
धाराशिव : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे या उपक्रमाचा पुढाकार घेण्यात आला असून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना त्याचा मोठा लाभ होत आहे.
आज धाराशिव शहरात आनंदनगर येथील सिंचन भवन हॉल येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टमार्फत जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन होत असून, यामुळे गरजू रुग्णांना योग्य उपचार व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत आहे. नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत आभार मानले.
प्रसंगी दत्ताभाऊ कुलकर्णी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्ष यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात झाली यावेळी सुनील काकडे, अक्षय ढोबळे, भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक धाराशिव शहराध्यक्ष फरमान काझी आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य शिबिरात शेकडो नागरिकांनी रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी व सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून घेतली. तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना आवश्यक सल्ला व मार्गदर्शन दिले.
तेरणा ट्रस्टच्या या उपक्रमामुळे आरोग्य सुविधा सहज उपलब्ध झाल्याने ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांसाठी हे शिबिरे वरदान ठरत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  bjpdharashiv lokmadat newsdharashiv osmanabadआमदारआरोग्य शिबिरउस्मानाबादतेरणा ट्रस्टदत्ताभाऊ कुलकर्णी जिल्हाध्यक्ष भाजपाधाराशिवनरेंद्र मोदीभारतीय जनता पक्षमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराणाजगजितसिंह पाटील
Previous Post

तेर येथे जनता दरबारात अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी – अर्चना पाटील

Next Post

शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून मन हेलावलं, सरकारने तात्काळ मदत न दिल्यास रस्त्यावर उतरू” – आमदार कैलास पाटील यांचा इशारा

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून मन हेलावलं, सरकारने तात्काळ मदत न दिल्यास रस्त्यावर उतरू" - आमदार कैलास पाटील यांचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!