• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

प्लास्टिकविरोधात धडक कारवाई

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 7, 2026
in महाराष्ट्र
0
प्लास्टिकविरोधात धडक कारवाई
0
SHARES
43
VIEWS

प्लास्टिकमुक्त धाराशिवसाठी नागरिक-व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार — मुख्याधिकारी नीता अंधारे

धाराशिव नगरपरिषदेची प्लास्टिकविरोधात धडक कारवाई; २५० किलो प्लास्टिक जप्त, ६ दुकानदारांना २३ हजारांचा दंड

धाराशिव लोकविचार

शहर प्लास्टिकमुक्त व स्वच्छ ठेवण्यासाठी धाराशिव नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी अधिक कडक केली आहे.

मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या विशेष पथकाने शहरातील विविध बाजारपेठा व व्यावसायिक आस्थापनांची अचानक तपासणी केली.या कारवाईदरम्यान ६ दुकानदारांकडून तब्बल २५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित दुकानदारांवर एकूण २३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

नगरपरिषदेने यापुढेही प्लास्टिकचा वापर, साठा किंवा विक्री आढळल्यास अधिक कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. गरज पडल्यास दुकान सील करण्यासह कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

स्वच्छ व पर्यावरणपूरक धाराशिवसाठी नगरपरिषदेचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून, नागरिक आणि व्यापाऱ्यांनीही प्रशासनाच्या प्लास्टिकमुक्त शहराच्या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहनही नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.

Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव नगर परिषदप्लास्टिक बंदी
Previous Post

पोलिसांशी हुज्जत घालीत हातभट्टी दारूविरोधातील कारवाईला विरोध

Next Post

‘माऊली’च्या १७.७१ लाखांच्या ८० बिलांचा हिशोब कोण देणार?

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
‘माऊली’च्या १७.७१ लाखांच्या ८० बिलांचा हिशोब कोण देणार?

‘माऊली’च्या १७.७१ लाखांच्या ८० बिलांचा हिशोब कोण देणार?

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!