• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 8, 2026
in सामाजिक
0
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
0
SHARES
175
VIEWS

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

धाराशिव लोकविचार

राज्यात सध्या सुरू असलेल्या SIR नोंदणी प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांचा गोंधळ, गर्दी आणि गैरसोयीचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक १८ मध्ये काँग्रेसच्या नगरसेविका पठाण उजमा सबा अजहर खान आणि काँग्रेस नेते अजहर खान पठाण यांनी पुढाकार घेत नागरिकांसाठी स्वतंत्र नोंदणी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

त्यांच्या या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक १८ मध्ये शहरातील सर्वाधिक SIR नोंदणी झाल्याची माहिती समोर येत आहे.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अजहर खान पठाण यांनी खाजा नगर होमगार्ड कार्यालय समोर आपल्या संपर्क कार्यालयातच BLO अधिकाऱ्यांच्या समन्वयाने स्वतंत्र व्यवस्था उभी केली. नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरण्यासाठी स्वयंसेवकांची टीम कार्यरत ठेवण्यात आली. त्यामुळे नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ येत नाही आणि नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ झाली.

या उपक्रमाला प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून अनेकांनी या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले.
नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कार्यालयात दिवसभर नोंदणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यात आली.

या कार्याची दखल घेत काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी पठाण यांच्या संपर्क कार्यालयाला भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक करत पक्षाच्या वतीने अजहर खान पठाण व नगरसेविका उजमा सबा पठाण यांच्या कार्याचे अभिनंदन केले.

या नोंदणी मोहिमेत हाफीज शेख, रिजवान शेख, सय्यद इरशाद, शकीब शेख, परवेज शेख, शाहरूख पठाण, साजीद सय्यद आणि आरेफ मुलानी यांनी अजहर खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या समन्वयातून नोंदणी प्रक्रिया वेगाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण होत असल्याने प्रभागातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashiv collectorआमदार अमित देशमुखआमदार तानाजीराव सावंतआमदार प्रवीण स्वामीआमदार राणाजगजीतसिंह पाटील तुळजापूर भारतीय जनता पक्ष आई तुळजाभवानी बीजेपी भाजपाउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकलोकवीचार
Previous Post

धाराशिव बस स्थानकात चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा – इरफान हाजी उस्मान कुरेशी

Next Post

धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक ॲक्शन मोडमध्ये; मंत्रालयात विकासकामांचा आढावा, मुदतबद्ध अंमलबजावणीचे आदेश

Related Posts

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;
सामाजिक

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;

September 10, 2026
ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post
धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक ॲक्शन मोडमध्ये; मंत्रालयात विकासकामांचा आढावा, मुदतबद्ध अंमलबजावणीचे आदेश

धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक ॲक्शन मोडमध्ये; मंत्रालयात विकासकामांचा आढावा, मुदतबद्ध अंमलबजावणीचे आदेश

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!