• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 1, 2026
in सामाजिक
0
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
0
SHARES
60
VIEWS

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

धाराशिव लोकविचार 

धाराशिव नगर परिषदेचे नगराध्यक्ष कक्षातील सेवक रसूल शेख हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. जवळपास अनेक वर्षे प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने सेवा बजावणाऱ्या रसूल शेख यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी नगरपरिषदेत भावनिक वातावरणात त्यांचा सत्कार करण्यात आला.

नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या पुढाकारातून आयोजित या सत्कार समारंभात रसूल शेख यांच्या सेवेला गौरविण्यात आले. नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. तसेच नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने कर निर्धारण व प्रशासकीय सेवा अधिकारी विश्वंभर सोनखेडकर व कार्यालयीन अधीक्षक तथा स्वच्छता अभियंता अभिजीत गोरे यांच्या हस्तेही त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “नगरपरिषदेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान महत्त्वाचे असते. अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे ही नगरपरिषदेची आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करून नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.” सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याची ही परंपरा पुढेही कायम ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गटनेते खलिफा कुरेशी, बांधकाम सभापती अभिजीत काकडे, शिक्षण सभापती प्रवीण माळी, नगरसेवक राहुल काकडे,सुशांत सोनवणे,धनंजय पाटील यांच्यासह मुख्य लेखापाल तनवीर जमादार, पाणीपुरवठा सहाय्यक अभियंता रोहित मुंडे, पिंटू गायकवाड,विनय बिसले, निवृत्त कर्मचारी कोरवी, तसेच नगरसेवक व नगरपरिषदेतील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण सेवाकाळात शांत, शिस्तबद्ध आणि कर्तव्यनिष्ठपणे जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या रसूल शेख यांच्या कार्याचा उपस्थितांनी गौरव केला. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त करत त्यांना निरोगी, आनंदी आणि समाधानाचे जीवन लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगर परिषद धाराशिवनगराध्यक्ष नगर परिषद धाराशिव
Previous Post

सत्ताधारी नगरसेवक अभिजित पतंगे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे मांडली रस्ते, स्वच्छता आणि गटारींची बिकट अवस्था

Next Post

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मातंग समाजाकडून युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांचा  भारतीय राज्यघटना भेट देत जाहीर सत्कार
सामाजिक

मातंग समाजाकडून युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांचा भारतीय राज्यघटना भेट देत जाहीर सत्कार

June 28, 2026
Next Post
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

"राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप"

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!