• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

बोरफळ रस्त्याचा ‘मृत्यू सापळा’ ठरला घातक; अपूर्ण पुल, संथ गतीने काम, सुरक्षा नाही… निष्पाप एकुलत्या एक मुलाचा जागीच मृत्यू – ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 5, 2026
in क्राईम
0
बोरफळ रस्त्याचा ‘मृत्यू सापळा’ ठरला घातक; अपूर्ण पुल, संथ गतीने काम, सुरक्षा नाही… निष्पाप एकुलत्या एक मुलाचा जागीच मृत्यू – ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
0
SHARES
1.5k
VIEWS

बोरफळ रस्त्याचा ‘मृत्यू सापळा’ ठरला घातक; अपूर्ण पुल, संथ गतीने काम, सुरक्षा नाही… निष्पाप एकुलत्या एक मुलाचा जागीच मृत्यू – ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

ठेकेदारावर कोणाचा हात? दोन दिवसांत दुसरा अपघात; तरीही ठेकेदार मोकाटच?

धाराशिव – लोकमदत

धाराशिव ते बोरफळ रस्त्यावरील अपूर्ण काम आणि निष्काळजीपणामुळे आणखी एका निष्पाप युवकाचा जीव गेला असून प्रशासन व संबंधित ठेकेदाराच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.भंडारवाडी येथील रहिवासी ओम दिलीप अंधारे (वय २० ते २५) हा युवक रोजप्रमाणे धाराशिव शहरातील काम आटोपून आपल्या गावाकडे परतत होता. संध्याकाळी सुमारे ९.०० ते ९.१५ वाजण्याच्या दरम्यान सांजा गावाच्या पुढे पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी हा भीषण अपघात घडला.ओम अंधारे हा जलपरी नेट कॅफेशी संबंधित असून तो यामाहा कंपनीच्या MH 25 AU 6914 क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत होता. मात्र संबंधित ठिकाणी कोणतेही संरक्षण कठडे, इशारे किंवा रेडियम चिन्ह नसल्यामुळे त्याला रस्त्याचा अंदाज आला नाही आणि दुचाकी थेट पुलासाठी खणलेल्या खड्ड्यात जाऊन जोरात आदळली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ओम हा घरातील एकुलता एक मुलगा असून कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती.दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका स्कॉर्पिओ गाडीचा अपघात होऊन तीन ते चार जण गंभीर जखमी झाले होते, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नागरिकांनी दिली. एवढ्या मोठ्या घटनांनंतरही ठेकेदाराने कोणतीही सुरक्षात्मक उपाययोजना न केल्याने संतापाची लाट उसळली आहे.संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.धाराशिव शहरातील जिजाऊ चौक ते बोरफळ रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू असून या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. मात्र ठेकेदारावर कथित राजकीय वरदहस्त असल्यामुळे कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.नागरिकांनी प्रशासनाला थेट सवाल करत, “ज्यांनी मतदान करून निवडून दिले, त्यांच्या जीवाची किंमत नाही का?” असा संतप्त प्रश्न उपस्थित केला आहे. संबंधित ठेकेदारावर तात्काळ कठोर कारवाई करून या मृत्यू सापळ्याला पूर्णविराम द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

बौद्ध युवकास रस्त्यात अडवून लोखंडी गज व दगडाने डोके फोडलेॲट्रॉसिटी दाखल, मात्र १३ दिवसांपासून आरोपी मोकाट

Next Post

एस टी च्या NCMC कार्ड जादा दराने विक्रीवर कडक कारवाई; परवाने रद्द करण्याचे आदेश – प्रताप सरनाईक

Related Posts

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ
क्राईम

नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ

August 24, 2026
Next Post
एस टी च्या NCMC कार्ड जादा दराने विक्रीवर कडक कारवाई; परवाने रद्द करण्याचे आदेश – प्रताप सरनाईक

एस टी च्या NCMC कार्ड जादा दराने विक्रीवर कडक कारवाई; परवाने रद्द करण्याचे आदेश – प्रताप सरनाईक

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!