• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

एस.बी.एन.एम.कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 29, 2025
in शिक्षण
0
0
SHARES
0
VIEWS

एस.बी.एन.एम.कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा

धाराशिव:  व्ही पी शैक्षणिक संकुल, छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथे  डॉ. प्रतापसिंह पाटील व  करण प्रतापसिंह पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली  एस.बी.एन.एम. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये  जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या दिनाची थीम “थिंक हेल्थ, थिंक फार्मासिस्ट” ही होती. या थीमनुसार फार्मसी व्यवसायाचे महत्त्व, समाजाप्रती फार्मासिस्टची भूमिका आणि जबाबदाऱ्या याविषयी जागृती घडविण्यासाठी महाविद्यालयाने विविध उपक्रमांचे आयोजन केले.

या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्याने, चर्चासत्रे व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना फार्मसी व्यवसायाचा आरोग्य व्यवस्थेतला महत्त्वाचा सहभाग, औषधनिर्मिती ते रुग्णापर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेत फार्मासिस्टची भूमिका, तसेच सुरक्षित औषधोपचार यांचे महत्त्व समजावून सांगितले.याशिवाय, विद्यार्थ्यांनी गटचर्चा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना “फार्मासिस्ट केवळ औषध विक्रेता नसून एक आरोग्य मार्गदर्शक आहे” हा संदेश प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आला. या शिवाय विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचे मनोगत व्यक्त करत त्यांचे औषधनिर्माण शास्त्र मधील त्यांच्या अपेक्षा सुद्धा व्यक्त केल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. एस. बी. ननवरे यांनी मार्गदर्शन  करताना आजच्या आरोग्य व्यवस्थेत फार्मासिस्ट हा केवळ औषध पुरवठा करणारा व्यक्ती राहिलेला नसून, तो रुग्णांना योग्य औषधोपचार, योग्य सल्ला आणि जीवनशैलीविषयी जागृती करून देणारा एक महत्त्वपूर्ण दुवा ठरला आहे. ‘थिंक हेल्थ, थिंक फार्मासिस्ट’ ही संकल्पना समाजाला आरोग्य जपण्यासाठी फार्मासिस्टची गरज पटवून दिली.प्रा. केदार व प्रा.धस यांनी आपल्या व्याख्यानातुन विद्यार्थ्यांमध्ये  जागृती घडवण्यासाठी विविध पैलूंवर संवादसाधला.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील सहा.प्रा. नागरगोजे,प्रा .हाके, प्रा. शेरखाने ,प्रा. किरदत्त , प्रा.जोशी, प्रा.माने,प्रा.हजारे, प्रा.पवार, प्रा. कुऱ्हाडे , प्रा.पठाण ,प्रा.मुंढे,प्रा. सांगडे,प्रा.जाधव व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Tags:  dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadउस्मानाबादकृषी महाविद्यालयधाराशिवशिक्षण
Previous Post

धाराशिव शहर होर्डिंगमुक्त होणार का? – नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी व प्रशासन विभागाचे ताशेरे!

Next Post

निकष शिथील करुन शेतकऱ्यांना शासनाने दिलासा द्यावा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Related Posts

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन
शिक्षण

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन

September 11, 2026
दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा
शिक्षण

दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा

September 2, 2026
धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी
शिक्षण

धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !
शिक्षण

शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !

July 9, 2026
अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…
शिक्षण

अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…

July 8, 2026
जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती
शिक्षण

जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती

July 4, 2026
Next Post

निकष शिथील करुन शेतकऱ्यांना शासनाने दिलासा द्यावा - खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!