• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

कोणताही निकष न लावता नुकसान ग्रहित धरुन मदत द्यावी ;खा. ओम. राजेनिंबाळकर यांची कृषिमंत्र्याकडे मागणी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 16, 2025
in कृषी
0
0
SHARES
1
VIEWS

कोणताही निकष न लावता नुकसान ग्रहित धरुन मदत द्यावी ;खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची कृषिमंत्र्याकडे मागणी

           धाराशिव लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र प्रशासनाकडून अद्यापही अतिवृष्टीचे निकष धरून पंचनामे करण्यात आलेले नाहीत, ही बाब अत्यंत गंभीर असून शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली. या वेळी आमदार कैलास पाटील उपस्थित होते. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान त्वरित नोंदवून स्थळ पंचनामे करण्यात यावेत प्रत्यक्षात 65 मिमी पेक्षा जास्त़ पाऊस होऊन देखील शासनाकडुन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु असुन ज्यामंडळामध्ये अतिवृष्टी झाली नाही त्या मंडळामध्ये  सततच्या पावसामुळे नुकसान गृहीत धरून शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी केली.

         निवडणुकीपूर्वी जशाप्रकारे शेतकऱ्यांना 13500 प्रति हेक्टर प्रमाणे मदत जाहीर केली होती त्याप्रमाणे आत्ता देखील मदत तातडीने मंजूर करण्यात यावी. धाराशिव जिल्ह्यात 78 मिली पेक्षा जास्तीचा पाऊस झाला असल्याने अतिवृष्टी व सततचा पाऊस याचे निकष लावून मदत करण्यात यावी. धाराशिव जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळापैकी 30 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाले असून इतर मंडळांमध्ये सततचा पावसाने मोठ्या प्रमाणात सोयाबीन उडीद मूग तूर आधी नगदी पिकांचे नुकसान झाले आहे तसेच जिल्ह्यातील नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे नद्या काठच्या जमिनी खरवडून शेतकऱ्यांच्या शेतामधील माती पुरामुळे वाहून गेली आहे या पुरांमध्ये शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली असून शेतकऱ्यांचे जीविताचे साधन पुरामुळे नष्ट झाले आहे

          यासंदर्भामध्ये खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्ता मामा भरणे व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या व त्यांना तातडीने मदत करणे बाबत प्रत्यक्ष भेट घेऊन विनंती केली आहे.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: cmodharashiv osmanabad जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदअतिवृष्टीअनुदानआमदार कैलास पाटीलकर्जमाफीकृषीमंत्रीखासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवदत्तात्रय भरणे कृषिमंत्रीबाबासाहेब पाटीलमदत व पुनर्वसन मंत्रीमदतकार्यमहाराष्ट्र
Previous Post

शारदीय नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आढावा

Next Post

प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणारच : पालकमंत्री प्रताप सरनाईक

Related Posts

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक
कृषी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
कृषी

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

October 2, 2026
दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे
कृषी

दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे

September 26, 2026
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;
कृषी

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;

September 26, 2026
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार
कृषी

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार

September 23, 2026
धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!
कृषी

धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!

September 22, 2026
Next Post

प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणारच : पालकमंत्री प्रताप सरनाईक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!