• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 30, 2026
in महाराष्ट्र
0
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
0
SHARES
837
VIEWS

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

शिर्डी : माजी मंत्री मधुकरराव देवराव चव्हाण व कै. सौ. शालिनी मधुकरराव चव्हाण यांचे नातू तथा श्री. सुनील मधुकरराव चव्हाण व सौ. शुभांगी सुनील चव्हाण (रा. अणदूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांचे सुपुत्र चि. रणवीर आणि सौ. सुनिता व श्री. धनंजय भानुदास आठरे-पाटील (रा. शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) यांची सुकन्या चि. सौ. कां. वेदिका यांचा साखरपुडा रविवारी (दि. ३०) शिर्डी येथे उत्साहात पार पडला.उपस्थित नातेवाईक, मित्रपरिवार व मान्यवरांनी भावी वधू-वरांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.

शिर्डी-कोपरगाव रोडवरील ‘साई सृष्टी रिसॉर्ट’ येथे दुपारी १२.३० वाजता झालेल्या या मंगल सोहळ्यास राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी रणवीर व वेदिका यांना शुभेच्छा देत भावी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले.

या प्रसंगी खासदार संदिपान भुमरे पाटील, खासदार भाऊसाहेब वाघचौरे,मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बसवराज पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार बदामराव पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालीनी ताई विखे पाटील माजी आमदार सुधीर तांबे, युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, युवा नेते केशव सावंत व डीसीसी बँकेचे संचालक नानासाहेब पाटील यांच्यासह नगराध्यक्ष, आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री मधुकरराव देवराव चव्हाण, बाबुराव मधुकरराव चव्हाण, अभिजित बाबुराव चव्हाण यांच्यासह चव्हाण व आठरे-पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते. स्नेहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे दोन्ही परिवारांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectorosmanabadआमदार कैलास पाटीलतुळजापूरधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकराजकारणसाखरपुडा
Previous Post

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

Next Post

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!