• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 31, 2026
in महाराष्ट्र
0
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!
0
SHARES
84
VIEWS

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा! दोन दिवसांची मुदत; मालकांवर गुन्हा दाखल होणार

धाराशिव लोकविचार 

धाराशिव शहरातील मुख्य रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे आणि बाजारपेठांमध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव नगरपरिषदेने जनावरांच्या मालकांना जाहीर नोटीस देत कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

नगरपरिषदेच्या नोटीसीनुसार, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील तरतुदींनुसार सार्वजनिक रस्त्यावर व जागांवर जनावरे मोकाट सोडणे हा कायदेशीर अपराध आहे. त्यामुळे जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे स्वतःच्या खासगी जागेत अथवा गोठ्यात बांधून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

नोटीसीनंतर दोन दिवसांच्या आत मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यास नगरपरिषदेच्या पथकाकडून जनावरे ताब्यात घेऊन कोंडवाड्यात अथवा गोठ्यात जमा करण्यात येणार आहेत. या कारवाईचा संपूर्ण खर्च संबंधित जनावरांच्या मालकांकडून वसूल केला जाणार आहे.

तसेच ताब्यात घेतलेली जनावरे सोडवून घेण्यासाठी दंडात्मक रक्कम आणि जनावरांच्या चारा-पाण्यासह संगोपनाचा संपूर्ण खर्च मालकांना भरावा लागणार आहे.

वारंवार जनावरे मोकाट सोडणाऱ्या मालकांविरुद्ध अधिनियमातील तरतुदींनुसार तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा नगरपरिषदेने दिला आहे.

त्यामुळे जनावरांच्या मालकांनी प्रशासनाच्या कारवाईपूर्वीच जनावरे बांधून ठेवावीत, अन्यथा दंडात्मक व कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारosmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगर परिषद धाराशिवनगराध्यक्ष
Previous Post

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

Next Post

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

Related Posts

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा
महाराष्ट्र

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
Next Post
ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!