• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त भव्य धम्म रॅली…युद्ध नको ,बुध्द हवा , घोषणांनी शहर दुमदुमले

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 15, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त भव्य धम्म रॅली
युद्ध नको ,बुध्द हवा , घोषणांनी शहर दुमदुमले
धाराशिव दि.14 (प्रतिनिधी) – धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातून मंगळवार दि. 14 ऑक्टोबर रोजी तथागत गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमेसह सजवलेला रथ आणि लेझीमच्या ताफ्यासह विविध घोषणा देत शहरात धम्म रॅली काढण्यात आली. या रॅलीस उपासक उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
धाराशिव शहरात ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांस्कृतिक विभागाचे प्रदेश सरचिटणीस विशाल शिंगाडे यांच्यावतीने धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. धम्मचक्र दिनानिमित्त मागील तीन दिवसापासून व्याख्यान, धम्म देसना आदी कार्यक्रम घेण्यात आले.
भीम नगर येथील क्रांती चौकातून या रॅलीचा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन करण्यात आला. यावेळी गुणवंत सोनवणे ,अनिल बनसोडे ,महेंद्र  जेटिथोर,दिलीप सोनवणे,नायब सुभेदार अनुपकुमार शिरसाट, अर्चना विशाल शिंगाडे यांच्यासह आदी उपस्थित होते. ही  धम्म रॅली शासकीय जिल्हा रुग्णालय, मारवाड गल्ली, काळा मारुती चौक, पोस्ट कार्यालय, संत गाडगेबाबा चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत  काढण्यात आली. या रॅलीत हातामध्ये पंचशील, निळा ध्वज घेऊन उपासक सहभागी झाले होते.शेवटी त्रिशरण ,पंचशील वंदना घेण्यात येऊन रॅलीची सांगता करण्यात आली.
रॅलीत युद्ध नको ,बुद्ध हवा, उठा बंधुंनो जागे व्हा, बौद्ध धम्मचा स्वीकार करा.तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो आदी घोषणा देण्यात आल्या. या रॅलीच्या यशस्वितेसाठी सुगत सोनवणे, रणजीत माळाळे,  यश माळाळे , प्रसेनजित शिंगाडे, यश शिंगाडे, प्रशांत कांबळे, सारीपूत शिंगाडे, सुहास झेंडे,विश्वनाथ काळे, महेश शिंगाडे, अक्षय शिंगाडे ,कुणाल   माळाळे,सुदर्शन कांबळे,राजपाल गायकवाड, प्रदीप बनसोडे,अविनाश शिंगाडे, लहू बनसोडे, नाईकवाडी विकी, खुणे विकी, सम्राट वाघमारे, सम्राट कांबळे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शेवटच्या माणसाचा विकास व्हावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

Next Post

पीकविमा न भरलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार दिलासा देण्याचा प्रयत्न ‘डीपीसी’च्या बैठकीत ठराव : आ. राणाजगजितसिंह पाटील

Related Posts

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;
सामाजिक

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;

September 10, 2026
ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

पीकविमा न भरलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार दिलासा देण्याचा प्रयत्न 'डीपीसी'च्या बैठकीत ठराव : आ. राणाजगजितसिंह पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!