• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

युवासेना उपसचिव मनिषा वाघमारे धाराशिव जिल्हा परिषद निवडणुक लढविणार!

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 2, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

युवासेना उपसचिव मनिषा वाघमारे धाराशिव जिल्हा परिषद निवडणुक लढविणार! — सामाजिक बांधिलकी आणि जनतेचा विश्वास ठेऊन तरुण नेतृत्वाची नवी दिशा!
धाराशिव (प्रतिनिधी):
कसबे तडवळे येथील युवासेनेच्या उपसचिव तथा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्या मनिषा वाघमारे या आगामी धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी करत असून त्यांच्या उमेदवारीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या मनिषा वाघमारे यांची ओळख केवळ धाराशिव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात आणि राष्ट्रीय स्तरावर सुद्धा झाली आहे. सामाजिक भान असलेले आणि जनतेशी थेट जोडलेले नेतृत्व म्हणून त्यांचा लौकिक निर्माण झाला आहे.
कोरोना संकट काळात आणि पूरपरिस्थितीत मनिषा वाघमारे यांनी स्वतः गावोगाव फिरून पूरग्रस्त आणि गरजू नागरिकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवला. तसेच कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन पुणे-मुंबईसह विविध ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
युवासेनेच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात व राज्यात खेडोपाडी युवांचे संघटन उभे केले असून, समाजाभिमुख कार्यांमुळे त्यांना तरुण वर्गाचा मोठा पाठिंबा मिळत आहे. सुशिक्षित आणि सामाजिक बांधिलकी असलेले नेतृत्व म्हणून मनिषा वाघमारे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरणार असल्याने सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक नेत्यांच्या सल्ल्यानुसार मनिषा वाघमारे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून, धाराशिव जिल्ह्यात नवे, सुशिक्षित व प्रामाणिक महिला नेतृत्व उदयास येत असल्याचे ग्रामीण भागातील नागरिकांतून बोलले जात आहेत.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsआमदार कैलास पाटीलआमदार प्रवीण स्वामीकसबे तडवळेखासदार ओम प्रकाश राजे निंबाळकरजिल्हा परिषद सदस्यजिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026धाराशिवमनीषा वाघमारेयुवा सेना उपनेतेयुवासेनायुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
Previous Post

माणुसकी, सेवा आणि समर्पण यांचं प्रतीक — कोरोना काळात मानवतेचा दीप पेटवणारा धाडसी युवक प्रशांत बापू साळुंके नगरपालिकेतून जनसेवेसाठी सज्ज

Next Post

धाराशिव नगराध्यक्षपदासाठी जनतेची ‘राजकन्या’ पुढे; विकास, स्वच्छता आणि जनसंपर्काचा दमदार फॉर्म्युला!*

Related Posts

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा
राजकारण

अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा

September 4, 2026
Next Post

धाराशिव नगराध्यक्षपदासाठी जनतेची ‘राजकन्या’ पुढे; विकास, स्वच्छता आणि जनसंपर्काचा दमदार फॉर्म्युला!*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!