• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

युवानेते नरसिंह मेटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्षपदी निवड 

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 30, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

युवानेते नरसिंह मेटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्षपदी निवड 

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षांमध्ये नवसंजीवनी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, युवानेते नरसिंह लक्ष्मण मेटकरी यांची शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, गटनेते खलिफा कुरेशी, शहराध्यक्ष तथा नगरसेवक बबलूभाई शेख यांच्यासह नगरसेवक इस्माईल शेख, पंकज भोसले, एजाज काजी, सुनील आंबेकर, अशोक देवकते, विशाल शिंगाडे, सरफराज कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

नरसिंह मेटकरी हे युवकांमध्ये लोकप्रिय आणि संघटन कौशल्यासाठी ओळखले जाणारे नेतृत्व मानले जाते. त्यांच्या खांद्यावर शहर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने धाराशिव शहरात पक्ष बळकटीकरणासाठी मोठी चाल मानली जात आहे.

या निवडीबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांनी मेटकरी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. युवकांना सोबत घेऊन पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आता मेटकरी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युवा नेतृत्वावर विश्वास दाखवत दिलेली ही संधी येणाऱ्या काळात शहरातील राजकारणात सकारात्मक बदल घडवेल, असा विश्वास व्यक्त होत असून, धाराशिव शहरात पक्षाला नवसंजीवनी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

आठवडी बाजारातील घाणीचा कहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘रील स्टार’ स्वच्छता सभापतींवर नागरिक संतप्त

Next Post

अंबेजवळगेच्या मेहर पठाण यांची पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस दलात निवड आ. कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार

Next Post

अंबेजवळगेच्या मेहर पठाण यांची पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस दलात निवड आ. कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.