• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिवमध्ये कंटेनरच्या भीषण धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 10, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरातील सारोळा (बु.)येथील रहिवासी सिद्धार्थ रामचंद्र कठारे (वय 35) यांचा कंटेनरच्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना छत्रपती संभाजीनगर–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर, शहरातील  सिद्धाई मंगल कार्यालयाच्या समोर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार सकाळी सिद्धार्थ कठारे हे महामार्गावरून जात असताना, वेगाने येणाऱ्या कंटेनरने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच धाराशिव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. संबंधित कंटेनर ताब्यात घेऊन तो धाराशिव शहर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास धाराशिव शहर पोलीस करत आहेत. अचानक घडलेल्या या अपघातामुळे सारोळा (बु.)परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags: अपघात ॲक्सिडेंट धडक धाराशिव उस्मानाबाद सोलापूर हायवे crime police
Previous Post

धाराशिव प्रशालेत क्रांती दिन साजरा

Next Post

शिक्षण व्यवस्था टिकविण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला झोकून अध्यापन करण्याची गरज – टिकले

उपळा येथे ४८ वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा

Related Posts

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ
क्राईम

नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ

August 24, 2026
Next Post

शिक्षण व्यवस्था टिकविण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला झोकून अध्यापन करण्याची गरज - टिकले

उपळा येथे ४८ वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!