• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

कानेगाव गटातून आनंद पाटील यांना उमेदवारी मिळणार का? शिवसेनेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 19, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

कानेगाव गटातून आनंद पाटील यांना उमेदवारी मिळणार का? शिवसेनेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
धाराशिव दि.१९(प्रतिनिधी):शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि धाराशिव युवासेना लोकसभा अध्यक्ष आनंद पाटील हे कानेगाव (ता. लोहारा) जिल्हा परिषद गटातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. पक्षश्रेष्ठी त्यांना संधी देणार का, याकडे समर्थकांसह जिल्हाभरातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
आनंद पाटील यांनी युवासेनेचे संघटन मजबूत करत जिल्हाभरात दांडगा संपर्क निर्माण केला असून, तरुणांमध्ये त्यांचा प्रभाव लक्षणीय आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे ते पालकमंत्र्यांचेही विश्वासू म्हणून ओळखले जातात.
युवासेनेची मजबूत फळी उभी करण्यामध्ये त्यांनी केलेले कार्य, तसेच तरुण, तडफदार व आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख लक्षात घेता पक्षाने त्यांना संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्ते व तरुणांकडून होत आहे. मित्रपरिवार आणि समर्थकांमध्येही उमेदवारीबाबत उत्सुकता वाढली आहे.
त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कानेगाव गटातून आनंद पाटील यांना उमेदवारी मिळणार का, याकडे संपूर्ण तालुका आणि जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #धाराशिव #उस्मानाबाद
Previous Post

गावसूद येथील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश

Next Post

धाराशिव येथील भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post

धाराशिव येथील भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!