• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 18, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भर पावसात शेकडो कार्यकर्ते जिल्हा बैठकीसाठी उपस्थित
तुळजापुर प्रतिनिधि(दिनांक १६/o८/ २०२५ )
वंचित बहुजन आघाडी जिल्हा पक्ष संघटन आढावा बैठक तुळजापूर येथे जिल्हा निरीक्षक अविनाश भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां साठी वंचित बहुजन आघाडी पक्षाची धाराशिव जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी पक्षाची ताकद संपूर्ण आढावा याप्रसंगी घेण्यात आला,
शनिवारी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये वंचित बहुजन आघाडीची धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती व संभाव्य नगरपंचायत,नगरपरिषद,पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्यापक स्वरूपात बैठक संपन्न झाली या बैठकीसाठी पक्षाचे जिल्हा निरीक्षक अविनाश भोसीकर,जिल्हा प्रभारी ॲड.रमेश गायकवाड,युवक आघाडी जिल्हा निरीक्षक अमोल लांडगे,जिल्हाध्यक्ष ॲड.प्रणित डिकले,जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के ,जिल्हा संघटक विकास बनसोडे उपस्थित होते.
याप्रसंगी धाराशिव जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्याचा निर्धार करण्यात आला जिल्ह्यातील वंचित शोषित पीडित समाज घटकांच्या न्याय हक्क अधिकारांसाठी लढणारा वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे. सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी सातत्याने निवेदने आंदोलने पक्षाच्या माध्यमातून करून पक्ष कायम सर्वसामान्यांच्या बाजूने उभा राहतो सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी लढवणार असा निर्धार या बैठकीमध्ये करण्यात आला याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष आर एस गायकवाड,नासिर शेख,रविकिरण बनसोडे,रुस्तमखा पठाण, मोहनदादा बनसोडे,,परमेश्वर लोखंडे,प्रवक्ता ॲड. के.टी.गायकवाड,शिवाजी कांबळे,उमेश कांबळे,अमोल शेळके,वंचित बहुजन माथाडी कामगार जनरल युनियन जिल्हाध्यक्ष सुधीर वाघमारे,युवा आघाडीचे गोविंद भंडारे,जीवन कदम,विनायक दुपारगुडे,माजी जिल्हाध्यक्ष बि.डी.शिंदे,मिलिंद रोकडे,रामभाऊ गायकवाड,भारतीय बौद्ध महासभेचे उमाजी गायकवाड,समता सैनिक दला च्या आम्रपाली बसवराज गोतसुर्वे,पंकज सोनकांबळे,नितीन सीतापुरे सहदेव कांबळे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी शनिवारी सातत्याने पाऊस चालू असताना देखील बैठकीसाठी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक धनंजय सोनटक्के यांनी केले सूत्रसंचालन गोविंद भंडारे तर आभार प्रदर्शन जीवन कदम यांनी केले.

Tags: dharashiwosmanabadतुळजापूरनगर परिषद निवडणूकवंचित बहुजन आघाडीस्थानिक स्वराज्य संस्थास्वबळ
Previous Post

राहत अर्बन क्रेडिट को-ऑप पतसंस्था लि. ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Next Post

धाराशिव – तुला पवनचक्की कंपनीचा लई पुळका असेल तर तुझ्या शेतात नेहुन लाव – खा. ओमराजे निंबाळकर

Next Post

धाराशिव – तुला पवनचक्की कंपनीचा लई पुळका असेल तर तुझ्या शेतात नेहुन लाव – खा. ओमराजे निंबाळकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’च्या 155 कामांचा तपासणी अहवाल जनतेसमोर आणा – मा.तालुकाध्यक्ष अमोल जाधव
  • ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’च्या 155 कामांचा तपासणी अहवाल जनतेसमोर आणा – अमोल जाधव
  • जुना उपळा रोडवरील जीवघेणा खड्डा काँक्रीटने बुजवला
  • १५ ऑगस्टला १५१ फूट भगवा ध्वजाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार लोकार्पण!
  • १५ ऑगस्ट रोजी १५१ फूट भगवा ध्वज चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण!

Recent Comments

  1. vvhfntlqni on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. lsogddnnxq on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  3. Kristian Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. shpnjwdonp on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  5. Austen Web on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.