• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

निकष शिथील करुन शेतकऱ्यांना शासनाने दिलासा द्यावा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 29, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

निकष शिथील करुन शेतकऱ्यांना शासनाने दिलासा द्यावा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
     धाराशिव तालुक्यातील अतिवृष्टीने ग्रस्त झालेल्या शेती पिकांचे व गावातील घरांचे झालेले नुकसान पहाणी दौरा नुकताच खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केला असून शासनाने सर्व निकष शिथील करुन शेतकऱ्यांना व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या नागरीकांना दिलासा द्यावा अशी प्रतिक्रीया माध्यमाशी बोलताना दिली.

      ऑगस्ट व सप्टेंबर महिण्यात धाराशिव जिल्हयामध्ये अतिवृष्टीने आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडत काढले असून मोठया प्रमाणात शेतीतील काढणी योग्य झालेल्या सोयाबीन, मुग, उडीद, यासह अन्य खरीप हंगामातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. याच बरोबर फळ पिकांचे देखील नुकसान झाले आहे. धाराशिव जिल्हयातील सांगवी, कामेगाव, राजेबोरगाव, बोरखेडा, टाकळी, कनगरा आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेती पिकांचे पहाणी केली आहे. शासनाने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी व शेतकऱ्यांना आसमानी संकटातून बाहेर येणेकरीता निकष शिथील करुन मोठया प्रमाणात मदत करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे प्रतीपादन माध्यमाशी बोलताना केले आहे.

       धाराशिव तालुक्यातील वरील गावातील तेरणा नदीला आलेल्या पुराने नदीकाठचे जमीनीत खरडून जावून पिके संपुर्णत: नष्ट झाली आहे. मोठया कष्टाने उभा केलेले पिक पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने शेतकरी हतबल व निराश झाला असून या परिस्थीतीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्यशासन तसेच केंद्र शासनाकडून भरीव मदतीची आपेक्षा आहे. शेतकऱ्यांना या परिस्थितीत आपण वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्यांसाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करुन मदत मिळून देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.

     या पहाणी दरम्यान सांगवी, कामेगाव, राजेबोरगाव, बोरखेडा, टाकळी, कनगरा आदी गावातील शेतकरी, नागरीक मोठया प्रमाणात उपस्थीत होते.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  atiwrushthidharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadmadatअतिवृष्टीअनुदानआमदारखासदार ओमराजे निंबाळकरजिल्हाधिकारी कार्यालयधाराशिव atiwrushthiधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमदतकार्य
Previous Post

एस.बी.एन.एम.कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा

Next Post

धाराशिव जिल्ह्यातील वहिवाटदार शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईची मागणी

Next Post

धाराशिव जिल्ह्यातील वहिवाटदार शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.