Tag: भारतीय जनता पक्ष

शिवसेना नेते आ.तानाजीराव सावंत यांची भाजप पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट जिल्ह्यात वेगळ्याच चर्चेला उधाण…

शिवसेना नेते तानाजीराव सावंत यांची भाजप पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट जिल्ह्यात वेगळ्याच चर्चेला उधाण... धाराशिवच्या रस्ता निविदा वादाला नवे वळण?धाराशिव दि. ...

जिल्ह्यातील शिवसेना(शिंदे गट) आणि उबाठा एकाच नाण्याच्या दोन बाजू  – ॲड. नितीन भोसले

जिल्ह्यातील शिवसेना(शिंदे गट) आणि उबाठा एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोघांचीही स्क्रिप्ट एकच; विरोधक आणि मित्रपक्षाची भाषा आमच्या आरोपांना पुष्टी देणारी ...

आधुनिक AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऐकरी ऊसवाढीसाठी प्रयत्न करणार – दत्ताभाऊ कुलकर्णी

आधुनिक AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऐकरी ऊसवाढीसाठी प्रयत्न करणार - दत्ताभाऊ कुलकर्णीश्री सिद्धीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि.चा पाचवा मोळी पूजन सोहळा ...

पदवीधर मतदार नोंदणी अभियानात सक्रिय सहभागाचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

पदवीधर मतदार नोंदणी अभियानात सक्रिय सहभागाचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णीधाराशिव - आगामी मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीसाठी पदवीधर मतदार ...

भाजपा शहराध्यक्ष अमित भैया शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा………शुभेच्छा जाहिरात

माजी नगराध्यक्ष युवकांचे प्रेरणास्थान तथा भारतीय जनता पक्ष धाराशिव शहराध्यक्ष मा. अमित भैया शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छाशुभेच्छुक भारतीय ...

धाराशिवात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण तर पंतप्रधान मोदींचा वाढदिवसही विविध उपक्रमांतून साजरा

धाराशिवात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण तर पंतप्रधान मोदींचा वाढदिवसही विविध उपक्रमांतून साजराधाराशिव - मराठवाडा मुक्ती संग्राम दीन आणि पंतप्रधान ...

राहुल काकडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव उत्तर जिल्हाध्यक्षपदी निवड

राहुल काकडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव उत्तर जिल्हाध्यक्षपदी निवड धाराशिव दि. 15 :भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरेतेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार – शेकडो नागरिकांना मोफत तपासणी व ...

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक दोन दिवस धाराशिव जिल्हा दौऱ्यावर…

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक दोन दिवस धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून विकास निधीवरील स्थगिती उठणार का याकडे लक्षधाराशिव, ...

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीने डीपीडीसी निधीच्या स्थगितीचा तिढा सुटला.!

धाराशिव, दि.३ (अमजद सय्यद) :जिल्ह्यातील विकासकामे ठप्प होण्यामागील डीपीडीसी निधी वाटपातील तिढा अखेर परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक ...

Page 1 of 2 1 2