• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत जवळा जि.प. गट प्रचार सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 3, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत जवळा जि.प. गट प्रचार सभा उत्साहात संपन्न

शिवसेना उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आ. सावंत यांचे आवाहन

लोकमदत न्यूज 

परंडा तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या जवळा जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार रमेश उत्तम कारकर, जवळा पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. राधिका शिवाजी जाधव तसेच सिरसाव पंचायत समिती गणाचे उमेदवार परसु चंद्रकांत गवारे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली.

यावेळी आमदार सावंत यांनी उपस्थित जनसमुदाय व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत शिवसेना उमेदवारांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. “भूम-परंडा-वाशी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा,” असे ते म्हणाले.

पुढे बोलताना आ. सावंत यांनी सांगितले की, “ही निवडणूक केवळ उमेदवार निवडण्यापुरती मर्यादित नसून, आपल्या गावाच्या, गटाच्या व गणाच्या भवितव्याची दिशा ठरवणारी आहे. जनतेशी नाळ जोडलेले, कर्तव्यदक्ष व सक्षम नेतृत्व निवडून देणे गरजेचे आहे. येत्या ७ फेब्रुवारी रोजी ‘धनुष्यबाण’ या चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेना उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा.”

या सभेला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, युवा नेते मेघराज दादा पाटील, शिवसेना महिला आघाडी परंडा तालुका प्रमुख सारिकाताई अंधारे, पै. विशाल नाना देवकर यांच्यासह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेमुळे परिसरात शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसून आले.

“सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

महेंद्र धुरगुडे यांच्या विकासात्मक कामामुळे मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

ढोकीत महसूलमंत्री बावनकुळे यांची भव्य सभा; महायुती उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post

ढोकीत महसूलमंत्री बावनकुळे यांची भव्य सभा; महायुती उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!