• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

गणेश नगर येथील प्रलंबित कामांना सुरुवात – नागरिकांनि मानले आ. राणा पाटील यांचे आभार

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 11, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

गणेश नगर येथील प्रलंबित कामांना सुरुवात – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नागरिकांकडून आभार

लोकमदत न्यूज

धाराशिव शहरातील गणेश नगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना अखेर सुरुवात झाली असून, याबाबत गणेश नगरमधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मा. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे गणेश नगरवासीयांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
गणेश नगर परिसरातील रस्ते अनेक दिवसांपासून अत्यंत खराब अवस्थेत होते. पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या सर्व समस्या लक्षात घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी संबंधित विभागांना तातडीने सूचना देऊन विकासकामांना मंजुरी मिळवून दिली व प्रत्यक्ष कामास सुरुवात करून दिली.
सध्या सुरू असलेल्या कामांमुळे परिसराचा कायापालट होणार असून नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे गणेश नगरातील रहिवाशांनी आमदार साहेबांचे विशेष आभार व्यक्त केले असून, भविष्यातही अशाच प्रकारे विकासात्मक कामांना गती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सौजन्याने शिवजयंती महोत्सवानिमित्त आकर्षक सजावट व एआय-आधारित विद्युत रोषणाई

Next Post

एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post

एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!