• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा गरजू वधु – वरांच्या पालकांनी लाभ घ्यावा – विश्वासअप्पा शिंदे

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 2, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा गरजू वधु – वरांच्या पालकांनी लाभ घ्यावा – विश्वासअप्पा शिंदे

धाराशिव – मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत धाराशिव येथे मोफत जिल्हास्तरीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू व पूरग्रस्त कुटुंबातील पालकांनी आपल्या वधु – वरांची नोंदणी करून या विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे मार्गदर्शक विश्वासअप्पा शिंदे यांनी केले आहे.

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश मिलिंदराव कोकाटे यांची नुकतीच निवड झाली आहे. समितीचे हे  36 वे वर्ष असून जिल्ह्यात या वर्षी अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे अनेक शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीमुळे  उपवर मुला – मुलींचे विवाह कसे पार पाडायचे? असा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यावर्षी प्रथमच सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. धाराशिव शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर रविवार, दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6.25 वाजता हा सोहळा होणार असून इच्छुक वधु-वराच्या पालकांनी 15 जानेवारी 2026 पर्यंत नावनोंदणी करावी. आणि जास्तीत जास्त गरजू कुटुंबांनी आपल्या उपवर वधु – वरांची नोंदणी करून विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवहन समितीचे मार्गदर्शक विश्वासअप्पा शिंदे यांनी केले आहे.


*विवाह सोहळ्यात मिळणार या सुविधा*

सामुदायिक विवाह सोहळ्यात वधु-वरांना मणी मंगळसूत्र, जोडवे, दिवाण, वधु-वरांचे वस्त्र, रूकवत देण्यात येणार असून वर्‍हाडी मंडळींच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Previous Post

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ ची   उत्साही सुरुवात हेल्मेट रॅलीद्वारे जनजागृती

Next Post

अवैध डान्सबार व कला केंद्रावर शेजारील जिल्ह्यामध्ये कारवाई होऊ शकते मग धाराशिव मध्ये का नाही.?

Next Post

अवैध डान्सबार व कला केंद्रावर शेजारील जिल्ह्यामध्ये कारवाई होऊ शकते मग धाराशिव मध्ये का नाही.?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • महाकाली कला केंद्रावर अखेर गंडांतर परवाना रद्द करून 24 तासांत सील, प्रशासनाची मोठी कारवाई
  • ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव
  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

Recent Comments

  1. Aman Katiyar on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.