• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

संयुक्त जयंतीनिमित्त ‘त्यागमूर्ती रमाई’ एकपात्री नाटकाचे आयोजन

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 22, 2026
in सामाजिक
0
संयुक्त जयंतीनिमित्त ‘त्यागमूर्ती रमाई’ एकपात्री नाटकाचे आयोजन
0
SHARES
133
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संयुक्त जयंतीनिमित्त ‘त्यागमूर्ती रमाई’ एकपात्री नाटकाचे आयोजन

धाराशिव लोकविचार

महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त धाराशिव शहरात ‘त्यागमूर्ती रमाई’ या एकपात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.धाराशिव शहरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत ‘प्रशिक विचार मंच’ची स्थापना केली असून, या मंचाच्या वतीने हा सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहे. २९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता येथील परिमल मंगल कार्यालयात या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.या एकपात्री नाटकात सिने अभिनेत्री प्रतिभा आहेर ‘त्यागमूर्ती रमाई’ ही भूमिका साकारत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या प्रयोगातून रमाई यांच्या त्यागमय जीवनाची आणि संघर्षाची प्रभावी मांडणी केली जाणार आहे.या कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यातील व शहरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन प्रशिक विचार मंच, धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

एस टी महामंडळाच्या जनजागृती ब्रँड ॲम्बेसेडरपदी रितेश – जेनेलिया देशमुख – परिवहनमंत्री सरनाईक

Next Post

जिल्हा परिषद उपाध्यक्ष उषा गायकवाड यांची नळदुर्ग येथील शाळांना सदिच्छा भेट

Next Post
जिल्हा परिषद उपाध्यक्ष उषा गायकवाड यांची नळदुर्ग येथील शाळांना सदिच्छा भेट

जिल्हा परिषद उपाध्यक्ष उषा गायकवाड यांची नळदुर्ग येथील शाळांना सदिच्छा भेट

Recent Posts

  • कळंब ड्रग्ज प्रकरणात भाजप नगरसेवकांचे गंभीर आरोप!
  • शिवसेना शेतकरी परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी मेजर रामजीवन बोंदर
  • शिवसेना शेतकरी परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी मेजर रामजीवन बोंदर
  • ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’च्या 155 कामांचा तपासणी अहवाल जनतेसमोर आणा – मा.तालुकाध्यक्ष अमोल जाधव
  • ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’च्या 155 कामांचा तपासणी अहवाल जनतेसमोर आणा – अमोल जाधव

Recent Comments

  1. vvhfntlqni on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. lsogddnnxq on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  3. Kristian Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. shpnjwdonp on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  5. Austen Web on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.