• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस चा जाहीर पाठिंबा – जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 10, 2026
in राजकारण
0
शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस चा जाहीर पाठिंबा – जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील
0
SHARES
5
VIEWS

शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस चा जाहीर पाठिंबा – जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील

धाराशिव लोकविचार

धाराशिव जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शिक्षकांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

समितीचे अध्यक्ष तथा समन्वयक यांना पाठविलेल्या निवेदनात डॉ. पाटील यांनी शिक्षकांवर वाढत चाललेला अशैक्षणिक कामांचा बोजा, बीएलओ (BLO) सारख्या अतिरिक्त जबाबदाऱ्या, संचमान्यता (GR) संदर्भातील प्रश्न, पदोन्नतीतील अडचणी तसेच सन २०२३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी (TET) बाबत दिलासा देण्याची मागणी या सर्व बाबी न्याय्य असल्याचे नमूद केले आहे. या प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“शिक्षकांना फक्त शिकवू द्या – विद्यार्थ्यांना शिकू द्या” ही भूमिका शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत, शिक्षकांना अध्यापनासाठी पूर्ण वेळ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपूर्ण नैतिक पाठिंबा असल्याचे सांगत, शासनाने शिक्षकांच्या सर्व न्याय्य मागण्यांची तात्काळ दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी केली आहे. तसेच आंदोलनास मनःपूर्वक शुभेच्छा देत पूर्ण सहकार्याची ग्वाहीही त्यांनी दिली..

Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव लोकविचार
Previous Post

दुधोडीसह १० गावांची एसटीसाठी एकजूट ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र निवेदनांतून बससेवा सुरू करण्याची मागणी

Next Post

दिलेला शब्द पाळला! साडे सांगवी रस्ता-पुलासाठी ₹२.९० कोटींच्या कामास प्रशासकीय मान्यता – पालकमंत्री प्रताप सरनाईक

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post
दिलेला शब्द पाळला! साडे सांगवी रस्ता-पुलासाठी ₹२.९० कोटींच्या कामास प्रशासकीय मान्यता – पालकमंत्री प्रताप सरनाईक

दिलेला शब्द पाळला! साडे सांगवी रस्ता-पुलासाठी ₹२.९० कोटींच्या कामास प्रशासकीय मान्यता - पालकमंत्री प्रताप सरनाईक

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!