• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

ढोकी येथील बसस्थानकाचे बांधकाम तातडीने सुरू करण्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश!

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 16, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

ढोकी येथील बसस्थानकाचे बांधकाम तातडीने सुरू करण्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांचे आदेश

शिवसेनेचे राज्य आंदोलन समन्वयक अ‍ॅड. तुकाराम शिंदे यांची माहिती

धाराशिव –
ढोकी येथील अत्याधुनिक बसस्थानकाचे बांधकाम तातडीने सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाघ यांना दिले आहेत. अशी माहिती बस स्थानकासाठी पाठपुरावा करणारे शिवसेनेचे राज्य आंदोलन समन्वयक अ‍ॅड. तुकाराम शिंदे यांनी दिली.

धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे अत्याधुनिक बसस्थानक उभारण्याबाबत गुरूवारी (दि.16) सकाळी 11 वाजता मुंबई येथे राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीस या बैठकीस धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे व्हीसीद्वारे सहभागी झाले. तर महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी, बांधकाम विभागाचे महाव्यवस्थापक, राज्य आंदोलन समन्वयक अ‍ॅड. तुकाराम शिंदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत ढोकी येथे एका चिमुकलीला अपघातामध्ये प्राण गमवावे लागले असल्याचे परिवहन मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. ढोकी येथे अत्याधुनिक बस स्थानक उभारण्याची कशी गरज आहे हे अ‍ॅड. तुकाराम शिंदे यांनी मुद्देसूदपणे स्पष्ट केले.

त्यानंतर परिवहन मंत्री सरनाईक यांनी ढोकी येथील अत्याधुनिक बस स्थानकासाठी  कृषी विभागाची जागा मिळवून घेण्याकरिता तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकार्‍यांना दिले. तर ढोकी येथील सध्याच्या बस स्थानकाजवळ मृत्यू झाला तिथे गतिरोधक करावा आणि ढोकी पेट्रोलपंप ते गाव या मार्गावर चार गतिरोधक तयार करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाघ यांना थेट फोन करून आदेश दिले. तसेच अत्याधुनिक बस स्थानकासाठी पाच ते दहा कोटी रुपयापर्यंत निधी देण्याचे प्रयोजन करावे असे आदेशही त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. त्यामुळे बसस्थानक उभारणीच्या कामाला लवकरच सुरूवात होईल, असे अ‍ॅड. तुकाराम शिंदे यांनी म्हटले आहे.

Tags: dharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतआमदार प्रवीण स्वामीआमदार राणाजगजितसिंह पाटीलखासदार ओम प्रकाश राजे निंबाळकरधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
Previous Post

‘नटरंग’ आणि ‘चंद्राई’ कला केंद्रांचे प्रस्ताव फेटाळले जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा निर्णय..

Next Post

पदवीधर मतदार नोंदणी अभियानात सक्रिय सहभागाचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

पदवीधर मतदार नोंदणी अभियानात सक्रिय सहभागाचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!