• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नवजात बालकांना बेबी किट व चांदीच्या नाण्यांचे वाटप; प्रवीण माळी यांचा सामाजिक उपक्रम

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 27, 2026
in राजकारण
0
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नवजात बालकांना बेबी किट व चांदीच्या नाण्यांचे वाटप; प्रवीण माळी यांचा सामाजिक उपक्रम
0
SHARES
23
VIEWS

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नवजात बालकांना बेबी किट व चांदीच्या नाण्यांचे वाटप; प्रवीण माळी यांचा सामाजिक उपक्रम

धाराशिव लोकविचार

भाजपा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव नगरपरिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण माळी यांच्या वतीने जिल्हा स्त्री रुग्णालय, धाराशिव येथे आज जन्मलेल्या नवजात बालकांसाठी बेबी किटचे वाटप करण्यात आले.

यासोबतच प्रत्येक बालकाला शुभशकुन आणि कायमस्वरूपी आठवण म्हणून चांदीचे नाणे भेट देण्यात आले.या उपक्रमातून नवजात बालकांच्या कुटुंबीयांनाही आनंदाचा सुखद अनुभव मिळाला.

वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.यावेळी नवजात बालकांना निरोगी, सुखी आणि उज्ज्वल आयुष्य लाभावे, अशी प्रार्थना करण्यात आली.

समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा केल्यास त्याला अधिक अर्थपूर्ण स्वरूप प्राप्त होते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास धाराशिवच्या नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे, बांधकाम सभापती अभिजित काकडे, दजिअप्पा पवार यांच्यासह नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: bjpdharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकभारतीय जनता पक्षमल्हार पाटील
Previous Post

“बातमी आमच्याकडून… जाहिरात दुसरीकडून; मग सकारात्मक बातमीची अपेक्षा कशाच्या जोरावर?”

Next Post

धाराशिव शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी धनंजय राऊत संघटन बळकटीसाठी पक्ष नेतृत्वाचा विश्वास

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post
धाराशिव शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी धनंजय राऊत संघटन बळकटीसाठी पक्ष नेतृत्वाचा विश्वास

धाराशिव शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी धनंजय राऊत संघटन बळकटीसाठी पक्ष नेतृत्वाचा विश्वास

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!