• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेचे ध्वजारोहण. मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्या हस्ते ध्वजवंदन

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 17, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेचे ध्वजारोहण; मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्या हस्ते ध्वजवंदन
धाराशिव दि.१८(प्रतिनिधी):मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त धाराशिव नगर परिषद येथील प्रांगणात बुधवार (१७ सप्टेंबर) ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी बलिदान दिलेल्या शहीदांना स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली.
नगरपरिषदेमार्फत झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमामुळे स्वातंत्र्य संग्रामातील मराठवाड्याच्या ऐतिहासिक लढ्याची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली.

या प्रसंगी कार्यालयीन अधीक्षक दीपक तावडे, रावसाहेब शिंगाडे, बांधकाम अभियंता वैजनाथ दृकर, प्रदीप स्वामी, सहाय्यक अभियंता सानप, पाणीपुरवठा अभियंता संग्राम भापकर, लेखपाल जयश्री पाटील, दीपक गवळी,राजकुमार शिंदे,भारत साळुंखे, रोहित मुंडे विद्युत अभियंता, स्वच्छता अभियंता महेर, पिंटू गायकवाड यांच्यासह नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv lokmadat newsdharashiv osmanabaddharashiv osmanabad जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदosmanabad cityosmanabad jilhadhikariउस्मानाबादजिल्हाधिकारी कार्यालय धाराशिवधाराशिवपालकमंत्री प्रताप सरनाईकमराठवाडा मुक्ती संग्राम दिनमुख्याधिकारीस्वातंत्र्य सैनिक
Previous Post

धाराशिव प्रशालेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण 

Next Post

धाराशिव  जिल्ह्यातील पूरग्रस्तांना तात्काळ मदत करा. डॉ. प्रतापसिंह पाटील 

Next Post

धाराशिव  जिल्ह्यातील पूरग्रस्तांना तात्काळ मदत करा. डॉ. प्रतापसिंह पाटील 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • महाकाली कला केंद्रावर अखेर गंडांतर परवाना रद्द करून 24 तासांत सील, प्रशासनाची मोठी कारवाई
  • ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव
  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

Recent Comments

  1. Aman Katiyar on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.