• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

संघर्ष योद्धा मनोज( दादा) जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 31, 2026
in महाराष्ट्र
0
संघर्ष योद्धा मनोज( दादा) जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन
0
SHARES
68
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संघर्ष योद्धा मनोज( दादा) जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

धाराशिव लोकविचार

मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार (दि.1 ऑगस्ट )रोजी धाराशिव जिल्हाभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीला सकाळी 7:00 वाजता महाअभिषेक व महाआरती, शासकीय महाविद्यालय जवळील अन्नपूर्णा येथे मोफत अन्नदान, व रुग्णालयात फळे वाटप, छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे 1000 वृक्षवाटप व रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला सर्व मराठा सेवकव समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाज धाराशिवच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

#संघर्षयोद्धा #मनोजजरंगेपाटील #manojjarangepatil #लोकविचार #वाढदिवस Lokvichar – लोकविचार #धाराशिव

Tags: dharashiv collectormanoj jarangeआमदार कैलास पाटीलउस्मानाबादकुलस्वामिनी आई तुळजाभवानीधाराशिवधाराशिव उस्मानाबाद मनोज जरांगे पाटीलधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकवाढदिवस शुभेच्छा
Previous Post

कंत्राटी कामगारांना किमान वेतन व सामाजिक सुरक्षा लाभ मिळावेत – भाजप शहर उपाध्यक्ष स्वप्नील शिंगाडे

Next Post

आळणी येथील”अवैध धंद्यांचा ‘किंग’ कोण? माजी सरपंचावर गंभीर आरोप

Next Post
आळणी येथील”अवैध धंद्यांचा ‘किंग’ कोण? माजी सरपंचावर गंभीर आरोप

आळणी येथील"अवैध धंद्यांचा 'किंग' कोण? माजी सरपंचावर गंभीर आरोप

Recent Posts

  • ‘माऊली’च्या नावावर कोट्यवधींचा खेळ?
  • पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे
  • ‘लाडक्या ठेकेदाराच्या’ कामावर नागरिकांचा संताप
  • पवनचक्कीचे साहित्य चोरणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
  • तुळजापूरला आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी कळंबच्या ड्रग्ज प्रकरणात गप्प का?

Recent Comments

  1. vvhfntlqni on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. lsogddnnxq on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  3. Kristian Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. shpnjwdonp on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  5. Austen Web on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.