• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

नळदुर्गकरांना मोठा दिलासा! २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 5, 2026
in महाराष्ट्र
0
नळदुर्गकरांना मोठा दिलासा! २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित!
0
SHARES
61
VIEWS

नळदुर्गकरांना मोठा दिलासा! २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित!

शेकडो कुटुंबांचे घराचे स्वप्न साकारणार; नगरपालिकेचे नागरिकांना अर्जाचे आवाहन

नळदुर्ग (प्रतिनिधी)अझहर शेख नळदुर्ग शहरातील शेकडो कुटुंबांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. १ जानेवारी २०११ किंवा त्यापूर्वी शासकीय जमिनीवर झालेली निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे शहरातील वसंतनगर, इंदिरानगर, बुद्धनगर आणि भीमनगर या भागांतील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या हक्काच्या घराचा मार्ग मोकळा झाला आहे.प्रमुख ठळक वैशिष्ट्ये,कोणाला लाभ मिळणार केवळनिवासी वापरासाठी केलेली अतिक्रमणेच नियमित केली जातील. व्यावसायिक अतिक्रमणांना या योजनेत स्थान नाही. ५०० चौरस फुटांपर्यंतचे अतिक्रमण पूर्णपणे विनाशुल्क नियमित केले जाईल. त्यापुढे १५०० चौरस फुटांपर्यंतच्या जागेसाठी ठराविक शुल्क आकारले जाणार आहे, जागा नियमित झाल्यानंतर संबंधित लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजना आणि *रमाई आवास योजनेचा* लाभ घेण्यास पात्र ठरणार आहेत,या सवलतीचा लाभ घेण्यासाठी खालील पुराव्यांची आवश्यकता असेल, मतदार यादीतील नाव वीज बिल व मालमत्ता कर पावती नगरपालिकेतील ८-अ उतारा अतिक्रमण सर्वेक्षण नोंदवही व घराचे छायाचित्र शपथपत्र एका कुटुंबाला राज्यात फक्त एकच अतिक्रमण नियमित करता येईलनियमित केलेली जागा पुढील पाच वर्षांपर्यंत विक्री किंवा हस्तांतरण करता येणार नाही. तसेच सार्वजनिक रस्ते, नाले, वनक्षेत्र, जलस्रोत आणि शासकीय आरक्षित जागांवरील अतिक्रमणे नियमित केली जाणार नाहीत.नगरपालिकेचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी सर्व पात्र लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी निर्धारित कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह नळदुर्ग नगरपालिका कार्यालयात आपले अर्ज सादर करावेत. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv lokmadat newsosmanabadआमदार राणाजगजितसिंह पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगर परिषदनळदुर्ग
Previous Post

मालमत्ता कर अभय योजनेचा ३ हजार नागरिकांनी घेतला लाभ – काकडे नगराध्यक्ष

Next Post

बौद्ध युवकास रस्त्यात अडवून लोखंडी गज व दगडाने डोके फोडलेॲट्रॉसिटी दाखल, मात्र १३ दिवसांपासून आरोपी मोकाट

Related Posts

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
Next Post
बौद्ध युवकास रस्त्यात अडवून लोखंडी गज व दगडाने डोके फोडलेॲट्रॉसिटी दाखल, मात्र १३ दिवसांपासून आरोपी मोकाट

बौद्ध युवकास रस्त्यात अडवून लोखंडी गज व दगडाने डोके फोडलेॲट्रॉसिटी दाखल, मात्र १३ दिवसांपासून आरोपी मोकाट

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!