• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

ड्रग्स प्रकरणातील आरोपी कुऱ्हाडेचा जामीन मंजूर

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 28, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव दिनांक (प्रतिनिधी) – तुळजापूर व तालुक्यातील राज्यात गाजत असलेले तसेच राजकीय आखाडा ठरलेले तुळजापूर एम डी ड्रग्स प्रकरण सातत्याने चर्चेत आहे.  आरोपी कुऱ्हाडे याची बाजू ॲड अमोल वरुडकर यांनी अत्यंत प्रभावीपणे व मुद्देसूद मांडली. त्यामुळे तुळजापूर येथील जिल्हा न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश मिटकरी यांनी आरोपी कुराडे याचा नियमित जामीन मंजूर केला आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर येथील एम.डी. ड्रग्स प्रकरणातील आरोपी नानासाहेब कुऱ्हाडे यांच्या विरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २२/२०२५ विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपीस जामीन मिळावा यासाठी न्यायालयात ॲड. अमोल वरुडकर यांनी जामीन अर्ज दाखल केला  होता. ॲड. वरुडकर यांनी मुद्देसूद प्रभावी युक्तिवाद करीत आर्थिक व्यवहाराची सत्यता न्यायालयासमोर मांडली. त्यामुळे न्यायाधीशांनी ॲड. वरुडकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून कुऱ्हाडे याचा नियमित जामीन मंजूर केला आहे.

Tags: drugstuljapur तुळजाभवानी तुळजापूर धाराशिव उस्मानाबाद जिल्हा न्यायालय
Previous Post

गणेशोत्सव शांततेत व सुरक्षिततेत साजरा करण्याचे पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांचे आवाहन

Next Post

अतिवृष्टीचा तडाखा भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केली पाहणी

Related Posts

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ
क्राईम

नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ

August 24, 2026
Next Post

अतिवृष्टीचा तडाखा भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केली पाहणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!