wp@dktechs.in

wp@dktechs.in

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्याच्या प्रमुख पर्यटन महोत्सवाचा दर्जा

तुळजापूर, दि. १५ (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर येथील प्राचीन मंदिर हे देशभरात प्रसिद्ध...

राहुल काकडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव उत्तर जिल्हाध्यक्षपदी निवड

राहुल काकडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव उत्तर जिल्हाध्यक्षपदी निवड धाराशिव दि. 15 :भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी...

विद्यार्थ्यांना तायक्वांदो स्पर्धांचा चांगला लाभ होतोय – पोलीस अधीक्षक आमना

विद्यार्थ्यांना तायक्वांदो स्पर्धांचा चांगला लाभ होतोय - पोलीस अधीक्षक आमनाधाराशिव येथे जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेस मोठा प्रतिसादधाराशिव: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...

धाराशिव जिल्हा पोलीस अंमलदार सहकारी पतसंस्थेची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार… सभासदांच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय

धाराशिव (प्रतिनिधी) : धाराशिव जिल्हा पोलीस अंमलदार सहकारी पतसंस्था मर्यादित धाराशिवची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 14 सप्टेंबर...

शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून मन हेलावलं, सरकारने तात्काळ मदत न दिल्यास रस्त्यावर उतरू” – आमदार कैलास पाटील यांचा इशारा

"शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून मन हेलावलं, सरकारने तात्काळ मदत न दिल्यास रस्त्यावर उतरू" - आमदार कैलास पाटील यांचा इशारा धाराशिव...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरेतेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार – शेकडो नागरिकांना मोफत तपासणी व...

तेर येथे जनता दरबारात अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी – अर्चना पाटील

तेर येथे जनता दरबारात अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी – अर्चना पाटीलधाराशिव दि.१३ (प्रतिनिधी):तेर गावात जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अर्चना राणाजगजितसिंह...

धाराशिव पोलीसांची क्रिडा स्पर्धा संपन्न

धाराशिव पोलीसांची क्रिडा स्पर्धा संपन्नधाराशिव दी.१३(प्रतिनिधी): पोलीसांच्या क्रिडा गुणांना वाव मिळावा, त्यांची शारिरीक क्षमता उंचवावी या उद्देशाने धाराशिव पोलीस दलात...

शालेय पोषण आहारातील तांदळाचा काळाबाजार :धाराशिव येथील वाहनावर औसा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धडक कारवाई

शालेय पोषण आहारातील तांदळाचा काळाबाजार :धाराशिव येथील वाहनावर औसा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धडक कारवाईलातूर दि.१३(प्रतिनिधी):गरीब विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी शासनाकडून पुरवण्यात...

मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेने ठोकल्या बेड्या

मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेने ठोकल्या बेड्या .”         उसतोड कामगार असलेल्या फिर्यादी यांनी वाशी पोलीस ठाणे...

Page 66 of 82 1 65 66 67 82