• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

महादेव कोळी जमातीला हैद्राबाद गॅझेट लागू करा
मराठवाडा सकल आदिवासी कोळी-महादेव संघटनेची मागणी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 12, 2025
in Uncategorized
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव, दि. 12 –
मराठवाड्यातील कोळी-महादेव, मल्हार-कोळी जमाती आरक्षणापासून वंचित आहे. त्यांना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळत नाही. प्रमाणपत्र सुलभ पध्दतीने देण्यात यावे व मराठवाड्यातील आदिवासी कोळी-महादेव, कोळी-मल्हार जमातीसाठी हैद्राबाद गॅझेट लागू करावे, अशी मागणी मराठवाडा सकल आदिवासी कोळी-महादेव संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
जिल्हाधिकार्‍यांमार्फत पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठवाड्यात महादेव-कोळी आणि मल्हार-कोळी या दोन जमाती आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला नुकतेच हैद्राबादचे गॅझेट लागू केले आहे. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून मराठवाड्यातील कोळी-महादेव व मल्हार-कोळी या समाजाकडून हेद्राबाद गॅझेट लागू करण्याची मागणी होत आहे. मुळात तत्कालीन निजाम राजवटीतील मराठवाड्याच्या बालाघाट, महादेव, अजिंठा डोंगररांगा क्षेत्रात दोन्ही जमाती वास्तव्यास आहेत. छत्रपती संभाजीनगरसह आठ जिल्ह्यांसाठी दोन जात पडताळणी समित्या आहेत. रक्तनात्यात वडिलांची, काकांची, आत्याची, भावाची, चुलतभाऊ यापैकी वैधता झाली असेल तर अशा प्रकरणात पुन्हा गृहचौकशीची गरज नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. तरीही सर्रासपणे या दोन्ही जात पडताळणी समितीकडून जात पडताळणीचे प्रस्ताव अवैध ठरवली जात आहे. ही अन्यायकारक पध्दत बंद करून जात वैधता देण्यात यावी, हैद्राबाद गॅझेट लागू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी मराठवाडा सकल आदिवासी कोळी महादेव संघटनेचे सिध्देश्वर कोळी व पंढरीनाथ कोणे यांच्यासह इतर पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  #धाराशिव #उस्मानाबाद#धाराशिव #उस्मानाबाद आंदोलनbjpcmodharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadकास्ट व्हॅलेडीटीजात प्रमाणपत्रमहादेव कोळी
Previous Post

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव

Next Post

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक दोन दिवस धाराशिव जिल्हा दौऱ्यावर…

Next Post

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक दोन दिवस धाराशिव जिल्हा दौऱ्यावर...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा इनामदार यांची मागणी
  • इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला
  • बूथ मजबूत तर पक्ष मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस श. प.पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न
  • महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब
  • “महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.