• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द नियमभंग केल्याने प्रशासनाची कारवाई

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 10, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द नियमभंग केल्याने प्रशासनाची कारवाई

धाराशिव दि.९ ऑक्टोबर (प्रतिनिधी)  धाराशिव तालुक्यातील आळणी येथील गट.नंबर ३३३ येथे अर्जदार बाबासाहेब राजाभाऊ गाठे यांना मिळालेल्या “पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र” या नावाने लोकनाट्य कला केंद्र चालविण्यास दिलेल्या परवान्याबाबत प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.या परवानाधारकाने कार्यक्षेत्रातील अटी व नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने परवाना तत्काळ रद्द करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी श्री.किर्ती किरण पुजार यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली.

पूर्वी दिलेल्या आदेशानुसार पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राला लोकनाट्य कला सादरीकरण, कार्यक्रमांची अनुमती,सार्वजनिक मनोरंजन कार्यक्रम आदींसाठी अटी व शर्ती घालून परवाना देण्यात आला होता.मात्र,परवान्यातील अटींचे उल्लंघन झाल्याने धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा क्र. १९२/२०२५ व कलम २२३ भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे.

या कलानाट्य केंद्राच्या संचालकाने परवाना मिळालेल्या अटींचे पालन न करता बेकायदेशीर कृत्ये केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासणीत आढळून आले.त्यामुळे पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर केला होता.या अहवालाच्या आधारे नियम क्र.२२६ (ii) अन्वये सदर परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे “पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र” (आकोळी,ता. धाराशिव) यांचा परवाना आता रद्द झाला असून पुढील काळात कोणत्याही परिस्थितीत या केंद्राला परवाना देण्यात येणार नाही,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Tags:  collectorcrimedharashivdharashiv lokmadat newsटोलनाकाढोकीतहसीलदारपालकमंत्री प्रतापराव सरनाईकपिंजरा कला केंद्रयेडशी
Previous Post

चार्जशीट वेळेत दाखल न केल्याने तुळजापूरचे एपीआय सुरेश नरवडे निलंबित, एस पी खोखर यांची कारवाई

Next Post

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी या भावनेने काम करा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी या भावनेने काम करा - खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!