• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

डॉ. व्ही. के. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 3, 2026
in शिक्षण
0
0
SHARES
0
VIEWS

डॉ. व्ही. के. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

धाराशिव प्रतिनिधी :व्ही. पी. एज्युकेशनल कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथील डॉ. व्ही. के. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधील विद्यार्थी आदित्य दिपकराव गवळी याची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या अंतर्गत सोलापूर झोन फुटबॉल स्पर्धा डिसेंबर २०२५ मध्ये पार पडल्या. या स्पर्धेत काझी मोहम्मद, काम अदनान, सय्यद शाबिब, महेबूब शेख, आदित्य गवळी, अयान शेख, अम्मार खान, समीद खान, रशाद वर्क, जुनेद शेख, साद मोमीन, राहुल अडसुळे, अब्दुल खदीर, काझी मोहम्मद अशा एकूण १४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

या सहभागी विद्यार्थ्यांमधून आदित्य दीपक राव गवळी याची उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. ही निवड चाचणी संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पन्हाळा (कोल्हापूर) येथे घेण्यात आली होती.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व करण पाटील यांनी आदित्य गवळीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कॉलेजचे प्राचार्य अमरसिंह कवडे, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुरज ननवरे, प्रा. तुषार ताकभाते, प्रा. प्रशांत कोरके, प्रा. स्नेहल साखरे, प्रा. काजल काशीद, वरिष्ठ लिपिक बालाजी मुंडे व कनिष्ठ लिपिक अजित शिनगारे यांनीही अभिनंदन केले.

Previous Post

नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण

Next Post

दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद…कळंबमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Related Posts

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन
शिक्षण

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन

September 11, 2026
दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा
शिक्षण

दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा

September 2, 2026
धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी
शिक्षण

धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !
शिक्षण

शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !

July 9, 2026
अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…
शिक्षण

अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…

July 8, 2026
जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती
शिक्षण

जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती

July 4, 2026
Next Post

दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद...कळंबमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!