• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव येथे आर्थिक वादातून कुरेशींच्या वीट भट्टीवर तरुणावर निर्घृण हल्ला लाथाबुक्यांनी व काठीने जबर मारहाण

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 2, 2026
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव येथे आर्थिक वादातून कुरेशींच्या वीट भट्टीवर तरुणावर निर्घृण हल्ला लाथाबुक्यांनी व काठीने जबर मारहाण

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून एका तरुणावर निर्घृण हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी अजीम करीम कुरेशी व वसीम कुरेशी (दोघे रा. राजीव गांधी नगर, धाराशिव) यांनी राघुचीवाडी येथील अजीम कुरेशी यांच्या विटभट्टीवर फिर्यादी विश्वनाथ दत्तात्रय ढेकळे (वय 28, रा. जुना बसडेपोच्या पाठीमागे, शिवरत्न चौक, धाराशिव) यांना लाथाबुक्यांनी व खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 31 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून आरोपींनी विश्वनाथ ढेकळे यांना शिवीगाळ करत अचानक हल्ला चढवला. लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करत खोऱ्याच्या दांड्याने डोक्यावर व अंगावर प्रहार करण्यात आला. तसेच “जिवे ठार मारण्याची” धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या मारहाणीत विश्वनाथ ढेकळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी विश्वनाथ ढेकळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भा.न्या.सं. कलम 118(2), 296, 351(2), 352 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, शहरात दिवसाढवळ्या झालेल्या या हिंसक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

वडगाव (सिद्धेश्वर) येथे उबाठा सेना व काँग्रेस कार्यकर्त्यांचा मल्हार पाटील यांच्या हस्ते भाजपात पक्षप्रवेश

Next Post

महेंद्र धुरगुडे यांच्या विकासात्मक कामामुळे मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;
क्राईम

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
Next Post

महेंद्र धुरगुडे यांच्या विकासात्मक कामामुळे मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!