• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

कुटुंबाला एकसंघ ठेवण्याचा आदर्श हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्यच…. सिने अभिनेत्री अलका कुबल     

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 6, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

मुरूम दि.०६ (प्रतिनिधी): मुलांना संस्कारयुक्त  बनविताना पालकांनी स्वतः आई-वडील, सासू-सासरे व वडीलधारी मंडळींचा आदर,  निस्वार्थ सेवाभाव जोपासून त्यांना आपल्या कुटुंबाच्या परंपरा आणि ज्येष्ठांचा त्याग, परिश्रम व कष्ट याची जाणीव करून देणे. समाजात आपले कुटुंब अधिक सुसंस्कारित बनवून ते अधिक मजबूत व एकसंघ ठेवण्याचा आदर्श हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्यच असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी केले.                       

रोटरी क्लब मुरूम सिटी च्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा गौरव सोहळा रत्नमाला मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता. ५) रोजी आयोजित सोहळ्यात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम कुलकर्णी होते. यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, सचिव कल्लाप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले.

यावेळी अनुसया मिरकले, वैभव वेल्हाळ, संगीता माकणे, तनुजा गाढवे, दत्ता राठोड, प्रिया वाकडे, योगेश कोडलंगरे, जाफरसाहेब मुल्ला, मुकेश सोमवंशी, उल्हास घुरघुरे, शंकर आसबे, प्रा. डॉ. अरुण बावा यांना अलका कुबल यांच्या हस्ते  सन्मानचिन्ह, रोटरीचा नेशन बिल्डर अवार्ड देऊन शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. गौरी आरास सजावट सन्मान कविता जाधव (प्रथम) सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख २००१, शिल्पा पांचाळ (द्वितीय) सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख १५०१, मित्रवंदा जाधव (तृतीय) सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख १००१ तर सुंदर मुखवटा व आकर्षक गौरी मूर्ती अंजली सूर्यवंशी, आकर्षक झुला बैठक गौरी आरास स्वाती जाधव, उत्कृष्ट रोषणाई गौरी सजावट ललिता जाधव, उत्कृष्ट संदेश साक्षी महामुनी, उत्कृष्ट सांस्कृतिक देखावा वैशाली पोतदार, अपर्णा पोतदार तर डॉ. महेश स्वामी वाढदिवसानिमित्ताने विशेष सत्कार अलका कुबल यांच्या हस्ते करण्यात आला.

कमलाकर मोटे, सुनिल राठोड, प्रा. डॉ. महेश मोटे, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, कल्लाय्या स्वामी, ॲड. उदय वैद्य, मल्लिकार्जुन बदोले, प्रा. भूषण पाताळे, बाबासाहेब पाटील, प्रकाश रोडगे, डॉ. महेश स्वामी,डॉ. नितीन डागा, शिवकुमार स्वामी, डॉ. विलास खडके आदींनी पुढाकार घेतला. अध्यक्षीय समारोप प्रसंगी श्रीराम कुलकर्णी म्हणाले की, अशा समाज उपयोगी काम करणाऱ्या रोटरी सारख्या जागतिक सेवाभावी संस्थेकडून शिक्षकांचा सन्मान होणे ही खूप अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त केली. प्रस्ताविक डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केले.

सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार कल्लाप्पा पाटील यांनी मानले. यावेळी शहर व परिसरातून विविध क्षेत्रातील पदाधिकारी, नागरिक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  उमरगाधाराशिवपुरस्कार वितरण सोहळालोहारासिने अभिनेत्री अलका कुबल
Previous Post

मुख्याधिकारी नीता अंधारे यांचे मार्गदर्शन…शहरातील गणपती विसर्जनासाठी हातलादेवी तलावावर नगरपालिकेची नियोजनबद्ध व्यवस्था

Next Post

मुस्लिमांनी मुलींच्या शिक्षणावर भर द्यावा : आमदार कैलास पाटील

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

मुस्लिमांनी मुलींच्या शिक्षणावर भर द्यावा : आमदार कैलास पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!